नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट
युवासेना शहर प्रमुख महेश लोंढे यांचा आरोप स्थानिक नागरिकांचा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप…
सामाजिक व धार्मिक कार्यात डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान -ह.भ.प. ढोक महाराज
वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व धार्मिक कार्यात स्व. बलभीमराव (अण्णा) डोके व बापूसाहेब डोके आणि डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान…
ग्रामपंचायतींपुढे प्रधानमंडळसत्ताक ग्रामराज्याचा प्रस्ताव
गावांचा विकास लोकशाही मार्गाने अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठीचा प्रयत्न पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- पंचायत राज पद्धती मधील जिल्हापरिषदेच्या नोकरशाहीच्या कचाट्यातून ग्रामपंचायती बाहेर काढण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन…
केंद्रीय अर्थसंकल्प लोकविरोधी, विकासविरोधी व अवास्तव..!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आरोप बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष -कॉ. सुभाष लांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प वाढती बेरोजगारी, वाढती असमानता, महागाई आणि उदयोन्मुख बहुआयामी ग्रामीण संकटाची दखल घेण्यात…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शास्त्रीय संगीत परीक्षेत यश
विशेष श्रेणीत 24, तर प्रथम श्रेणीत 17 विद्यार्थी चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन विक्रमी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत…
घरेलू मोलकरणींच्या भविष्य व जीवन मरणाच्या प्रश्नासाठी संघर्ष -कॉ. बबली रावत
अहमदनगर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात मोलकरीणींच्या विविध प्रश्नावर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू मोलकरण कामगारांच्या अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबीत आहे. त्यांच्या भविष्याचा व जीवन मरणाच्या प्रश्नासाठी त्यांचा संघर्ष आहे.…
पारधी समाजातील जातपंचायतमध्ये शिक्षण व संरक्षणाचा जागर
गुंडेगावच्या पारधी वस्तीत क्रायने घेतला शिक्षण व संरक्षणावर जनजागृती मेळावा पारधी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही -जयवंत ओहोळ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे झालेल्या पारधी समाजातील जातपंचायतमध्ये शिक्षण व संरक्षण…
पेट्रोल व बॅटरीवर चालणार्या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे गुरुवारी अनावरण
स्वचार्जिंग बॅटरीचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात जोरदार चर्चा असलेल्या पेट्रोल व बॅटरीवर चालणार्या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुरुवारी (दि.2 फेब्रुवारी) मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.…
विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कारचा निर्णय
तर 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंदचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजवर बहिष्कारचा निर्णय घेऊन राज्यस्तरीय…
या भागातील 20 अवैध धंदे वाल्यांचा लेखाजोखा नाव, पत्त्यासह पोलीस अधीक्षकांना सादर
अवैध धंदे व जुगारवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी हद्दीत मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर…
