भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या बारावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव
शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम आहे -अशोक मुथा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब…
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ज्ञानसाधना गुरुकुलचे घवघवीत यश
यंदाही मुलीच ठरल्या अव्वल, केडगाव ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.गिरीजा कुलकर्णी हिने 93 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. नुकत्याच जाहीर झालेल्या…
बोंडार हवेली खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी
रिपाई युवक आघाडीचे मुख्यमंत्री यांना निवेदन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार…
रेल्वे स्थानक रस्त्याची पॅचिंग
नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांचा पाठपुरावा रेल्वे स्टेशन रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता -दत्ता जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ऐतिहासिक लोखंडी पूल ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या…
वादळी वार्याच्या पाऊसाने सामाजिक कार्यकर्ते रोडे यांच्या घराचे नुकसान
घरातील सामानची पडझड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रविवारी (दि.4 जून) दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसाने अनेकांचे नुकसान झाले. नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे…
मिशन लाईफ अंतर्गत योग प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम योग व आयुर्वेदाचे सिद्धांत शाश्वत -रामचंद्र लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिशन लाईफ अंतर्गत…
निमगाव वाघात शिवराज्याभिषेक दिन साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी जीवनाचे ध्येय गाठावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती -प्रा. माणिक विधाते
एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही विरोधातील संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. धर्मांधतेमुळे समाजाची…
मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा…
