• Sat. Apr 4th, 2026

Mirror

  • Home
  • जागतिक दर्जाचा पुरस्कार स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला जाहीर झाल्याबद्दल

जागतिक दर्जाचा पुरस्कार स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला जाहीर झाल्याबद्दल

स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा मार्कंडेय शाळेत सन्मान स्नेहालयात शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे कार्य प्रेरणादायी -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाच्या टी फॉर एज्युकेशन…

दादासाहेब रूपवते विद्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शाळेला संरक्षक भिंतीची गरज -अ‍ॅड. धनंजय जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन शिक्षण संघ संचलित तोफखाना येथील दादासाहेब रूपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या पडलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन माजी…

गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

विधवा महिला व दिव्यांग पालकांच्या मुलांसह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून योगदान द्यावे -कुमारसिंह वाकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून योगदान…

अंगणवाडी ताईंना निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर

सुशीला ताई गायकवाड यांचा सेवापूर्ती कार्यक्रमात सलाबतपूर ग्रामस्थ झाले भाऊक अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांबरोबरच सहकार्‍यांनाही लळा लावणार्‍या अंगणवाडी ताई सुशीला गायकवाड यांना त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त निरोप देताना सर्वच उपस्थितांना अश्रू अनावर…

बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या ताकद उद्योजकतेची कार्यक्रमास तरुणाईची अलोट गर्दी

शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या उद्योजकांनी उलगडले आपल्या यशाचे रहस्य उद्योग व व्यवसायात हिम्मतीला किंमत -गणेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- कष्टाला दिशा असली तर यश मिळणार. फक्त कष्ट करून उपयोग नाही. उदरनिर्वाह…

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांना कास्य पदक

नगरची महिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुकर दरेकर मेमोरियल स्टेट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील सौ. अनुराधा मिश्रा यांनी कास्य पदक पटकाविले. त्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून,…

निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन मुख्याध्यापिकाचे स्वागत

ग्रामस्थांच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकापदी नलिनी रोहिदास भुजबळ यांनी कार्यभार घेतला असता, त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

कोल्हार-उदरमल घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक -शिवाजी पालवे

खड्डेमय रस्त्यामुळे घाट बनले धोकादायक 11 जुलैला जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कोल्हार-उदरमल घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे होणारे लहान-मोठे अपघात तर अपघातामुळे अनेकांचे जीव जात असताना…

ग्रामस्थांच्या वतीने निमगाव वाघात डॉक्टरांचा सन्मान करुन डॉक्टर्स डे साजरा

डॉक्टरीपेशा सेवाव्रत म्हणून अंगीकारण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील आरोग्य जपण्याचे कार्य करुन कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर्स डे निमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील डॉक्टरांचा सन्मान करण्यात…

मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत मागण्यांसाठी वेधले सरकारचे लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागणी दिनानिमित्त मंगळवारी (दि.4 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, जुनी पेन्शनसह केंद्र व राज्य…