• Mon. Apr 6th, 2026

Mirror

  • Home
  • प्राध्यापक सुनील नागरगोजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्राध्यापक सुनील नागरगोजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापक सुनील उत्तमराव नागरगोजे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागरगोजे हे तिलोक जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तर फिजिक्स विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक होते. कायदे विषयाची पदवीही त्यांनी…

ईपीएस 95 पेन्शनर्सचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आत्मक्लेश आंदोलन

उतार वयात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन वाढ देण्याची मागणी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांच्या अटक सत्राचा निषेध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ लवकरात लवकर होण्यासाठी व संघटनेची चळवळ अटक…

जुन्या पेन्शनसह प्रलंबीत मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची शहरातून निघाली मोटरसायकल रॅली

सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची मागणी खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणास विरोध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्च मध्ये झालेल्या बेमुदत संप स्थगित करण्यासाठी सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झाली नसल्याने जुन्या पेन्शनसह अन्य…

नेप्तीच्या रामदास फुले यांच्या समाजकार्याचा आमदार लंके यांच्याकडून गौरव

नेप्तीच नाव फुले मुळेच देशभर यांच्या सामाजिक कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना पुरस्कार द्यावा -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या निस्वार्थ सामाजिक…

शहरातील भाविकांसाठी निशुल्क काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

नवनाथभाऊ दहिवाळ (खरवंडीकर) यांच्या वतीने वाराणसी काशी येथे धार्मिक सोहळ्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रावण अधिकमासच्या पार्श्‍वभूमीवर नवनाथभाऊ दहिवाळ (खरवंडीकर) यांच्या वतीने काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

गणित अध्यापक मंडळाच्या वतीने 68 प्रज्ञापात्र विद्यार्थ्यांसह 25 गुणवंत शिक्षकांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्राविण्य प्रज्ञा परीक्षेतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा व गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे सल्लागार…

उदरमल-कोल्हार रस्त्याच्या दुतर्फा 700 देशी वृक्षांची लागवड

जय हिंद फाउंडेशन व एस.बी.आय. क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाचा उपक्रम रस्ते देखील हरित करण्यासाठी जय हिंदचा पुढाकार -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशन व क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय एस.बी.आय.…

शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा केडगावमध्ये निषेध

महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून धडा शिकवण्याची गरज -उमेश कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या त्या युवकाचा केडगाव वेस समोर संदीप (दादा) कोतकर…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

गरजूंवर होणार अल्पदरात शस्त्रक्रिया आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे काळजी घेणारे मातृछत्र बनले -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या आचार, विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. मातृत्वाच्या…

सामाजिक वनीकरणचे पिंपळगाव वाघा ते जखणगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीस प्रारंभ

विविध प्रकारच्या 1400 रोपांची केली जाणार लागवड ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करावे -हेमंत उबाळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पिंपळगाव वाघा ते जखणगाव रस्त्याच्या 1400 मीटर अंतरावर रस्ता दुतर्फा 1400…