बस स्थानकावर अडकलेल्या प्रवाशी, वाहक व चालकांची लंगर सेवेने भागवली भूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सुरु असताना एसटी महांडळाची सेवा दोन दिवसापासून ठप्प आहे. शहरातील तारकपूर बस स्थानक येथे अडकलेले प्रवाशी, एसटीचे वाहक…
शहरात मुस्लिम बांधवांची पावसासाठी नमाज अदा
नमाज इस्तिस्काचे पठण, अल्लाहकडे प्रार्थना या अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे! अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असताना दुष्काळाचे नैसर्गिक…
थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे असंही जगणं असतं..! पुस्तकाचे आरोग्य मंत्रींच्या हस्ते प्रकाशन
पुस्तकातील थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार -तानाजी सावंत लेखक ॲड. सय्यद यांनी मांडला थॅलेसेमिया जागृती व मुक्तीचा लेखाजोखा अहमदनगर (प्रतिनिधी)- थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या…
पावसासाठी रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने नमाजचे आयोजन
नमाज इस्तिस्काचे पठण करुन अल्लाहकडे पावसासाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस…
मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणाऱ्या मौजे रूपेवाडीतील रस्ता पुन्हा बंद
रस्ता खुला करुन देण्याची गावातील दिव्यांग व्यक्तीची मागणी त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- गाव नकाशाप्रमाणे पारंपरिक असणारा व मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणारा मौजे…
गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी
नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यांचे पॅचिंग व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु…
युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे
उद्योग वाढीला चालना देण्यासाठीचा उपक्रम प्रशिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधता येते- कडूभाऊ काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई-…
पारनेर सैनिक बँक कर्जत शाखा गैरव्यवहार प्रकरणी शाखाधिकारी फरांडे यांना वगळून अक्षम्य चूक
जिल्हा विशेष लेखापरीक्षकाचा ठपका; 14 संचालकांसह चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस संबंधित गैरव्यवहाराबाबत हेतूपुरस्कर जाणून-बुजून दखल घेतली गेली नसल्याचे ओढले ताशेरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत…
घर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान
पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड केली यशस्वीपणे पूर्ण शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवा प्रयत्न करणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी…
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहन चालकांची नेत्र तपासणी
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा संयुक्त उपक्रम वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या -उर्मिला पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी दीड लाख…
