• Sun. Apr 12th, 2026

Mirror

  • Home
  • प्रेम विवाह करणाऱ्या युवकाला मुलीच्या भावाकडून जीवे मारण्याच्या धमक्या

प्रेम विवाह करणाऱ्या युवकाला मुलीच्या भावाकडून जीवे मारण्याच्या धमक्या

गुंड प्रवृत्तीच्या गोंधळी बंधूंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची पिडीत युवकाची मागणी अन्यथा कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरुन मुलीचे गुंड भाऊ जीवे…

माजी प्राचार्या हेमलता गीते यांच्या मातृवृक्ष कवितासंग्रहाचे प्रकाशन

प्रतिभा व पंखात बळ निर्माण करण्याचे काम कविता करतात -उत्तम कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कवी त्याने तयार केलेल्या शब्द, प्रतिभा व कल्पनेच्या जगात वावरत असतो. कविता कोणाची गुलाम नाही. माणसाला व्यक्त…

काव्य संमेलनातून सामाजिक संवेदनांचा हुंकार

निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत काव्य संमेलन उत्साहात; कवींनी सामाजिक वास्तवतेचे मांडल्या व्यथा काव्य संमेलनातून सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा मिळणार -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.…

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक

विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणणारे नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या निस्वार्थ…

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल…

सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाने

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण; बचत गटातील महिलांचा गौरव लोपपावत चाललेल्या लोककलेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील चार दिवसीय राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी…

ईव्हीएम विरोधात शहरात मोटारसायकल रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा; सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या…

मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळच्या त्या दलालावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

पिडीत कुटुंबीयांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन खोटे बनावट सह्या व अंगठे घेऊन जागा बळकाविण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- टोळी बनवून मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील त्या…

पत्रकार परिषदेच्या रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने नगर जिल्हा शाखेचा गौरव

माहुर येथील मेळाव्यात पुरस्काराचे झाले वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जिल्हा शाखेचा यंदाचा पुरस्कार नगर दक्षिण व…

निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत युवा शक्तीचा जागर करुन व्यसनमुक्तीचा संदेश

निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन; व्याख्यान, लोकनृत्य व लोकगीतांमधून सामाजिक विषयांना हात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा…