अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत जलालशाह बुखारी दर्गा येथे मोहरम निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहंमद जाफर शेख यांच्या हस्ते भंडाऱ्याचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी जाकिर शेख, इरफान शेख, शेख, अरमान शेख, मुस्ताक शेख, नूर शेख, नंदू आदी उपस्थित होते.
लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा
