निमगाव वाघा येथे शिवजयंतीला राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन शाहीरांच्या पोवाड्यांच्या सादरीकरणातून केली जाणार जनजागृती व अभिवादन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता.…
सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या बाईक रॅलीने वेधले लक्ष
बाईक रॅलीचे अहिल्यानगरमध्ये स्वागत देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी बाईक रॅली – माजी सैनिक किरण कार्ले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या वतीने आयोजित…
ऑनलाईन कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण तात्काळ दूर करा
ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची शिक्षक परिषदेची मागणी शिक्षकांवर अशैक्षणिक व ऑनलाईन कामांचा मारा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऑनलाईन कामाच्या अतिरेकामुळे शिक्षकांवर निर्माण झालेला प्रचंड मानसिक ताण तात्काळ संपुष्टात आणण्यात…
पोलीस कारवाईस जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा एसपी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा 16 फेब्रुवारीपासून उपोषण; कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर, पारनेर व अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल…
नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव यांचा सत्कार
लालटाकी भारस्कर कॉलनी व मातंग समाजाच्या वतीने प्रभू श्रीराम यांची मूर्ती भेट देऊन सन्मान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार -धनंजय जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर…
सातवीपर्यंत थांबलेले शिक्षण ते बी.ए., एम. ए. इतिहासात प्रथम श्रेणीत यश
उषा शिंदे-जगधने यांची प्रेरणादायी वाटचाल; न्यू आर्ट्स कॉलेज शेवगाव येथे सन्मान प्रतिकूलतेवर मात करत शिक्षणाची शिखरे सर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी निर्माण झालेल्या अनेक अडचणी, सामाजिक बंधने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा सामना…
सौंदाळा ग्रामपंचायतीच्या जातमुक्त गाव ठरावाचे सीपीआयकडून स्वागत
12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाला पाठिंबा सौंदाळा ग्रामपंचायतीचा ठराव सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा निर्णय -कॉ.ॲड. सुभाष लांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बुरुडगाव रोड येथील पक्ष…
महाशिवरात्रीनिमित्त नागरदेवळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले…
राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन
8 ते 14 वयोगटातील खेळाडूंचा दमदार सहभाग; मैदान गजबजले भावी क्रीडापटू घडविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या -प्राचार्य डॉ. माधव सरोदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने व एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव…
कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; राष्ट्रवादीची आग्रही भूमिका
भिंगार टेकडीवरील सनई पुन्हा सुरू करावी भिंगार टेकडीवरील समाजकंटकांवर कारवाईची मागणी; जॉगिंग पार्क प्रश्नही ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेली भिंगार टेकडी येथील पारंपरिक सनई…
