• Fri. Feb 20th, 2026

Month: January 2026

  • Home
  • दादासाहेब काजळे यांना पंचकोश शिक्षणावर पुणे विद्यापीठातील पहिली पी.एच.डी.

दादासाहेब काजळे यांना पंचकोश शिक्षणावर पुणे विद्यापीठातील पहिली पी.एच.डी.

अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांचा संशोधनात समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्राध्यापक दादासाहेब रंगनाथ काजळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सुनिल सकट यांची नियुक्ती

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे, तसेच महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांची…

निमगाव वाघा येथे नगर तालुकास्तरीय गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -तृप्ती कोलते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथे नगर पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नगर तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व…

केडगावात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

खासदार निलेश लंके प्रचारात सक्रीय धनशक्ती व दडपशाहीविरोधात जनशक्तीचा विजय निश्‍चित- खासदार निलेश लंके अहिल्यानगर- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा केडगाव परिसरात ढोल-ताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला.…

बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी; झाडे कापण्यावर पूर्णत: बंदी घालावी,

जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेची मागणी पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जबाबदारी आवश्‍यक -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार या संघटनेच्या वतीने वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणासमोरील गंभीर संकट…

नालेगावमध्ये शिवसेना उमेदवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.…

श्री समर्थ कथा जीवनाच्या अभ्यासक्रमात यावी -श्री अजेय बुवा रामदासी महाराज

श्री समर्थ कथेच्या समारोपात लोटला जनसागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्वतःला लाभलेल्या आयुष्यात पायी भारतभ्रमण करून श्री समर्थांनी या भारतवर्षामध्ये अध्यात्माचा पाया रचला. पिढ्यांना जुलुमाची गुलामगिरीची जाणीव करून देत उजेडाकडे मार्गक्रमण कसे…

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘आप’ची एन्ट्री

प्रभाग 7 ड मध्ये भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली विकास, पारदर्शकता व स्वच्छ राजकारणाचा ‘आप’चा निर्धार टक्केवारीच्या राजकारणामुळे प्रभागाचा विकास रखडला -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर…

अरणगाव-वाळकी-बाबुर्डी घुमट रस्त्याच्या पॅचिंगचे काम अर्धवट

उर्वरित पॅचिंग तात्काळ करा; विजय भालसिंग यांची मागणी वाहनचालकांचा जीव धोक्यात; दीड ते दोन किमी रस्त्याचे काम रखडले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डी घुमटकडे जाणाऱ्या मुख्य…

पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तकरूपात मांडावी -सुधीर लंके

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन पत्रकारांच्या सन्मानाने साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पत्रकारांनी पत्रकारिता करताना केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्‍यक आहे.…