• Mon. Feb 23rd, 2026

Month: October 2025

  • Home
  • जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उपेक्षित मुलांसह दिवाळी साजरी

जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उपेक्षित मुलांसह दिवाळी साजरी

वंचितांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा बालगृहातील मुलांना फराळ, कपडे, अन्नधान्य व किराणा साहित्याची दिवाळी भेट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीचा खरा आनंद तोच, जेव्हा आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेतो, या भावनेने…

कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारणे ही काळाची गरज -खा. शरद पवार

केडगावमध्ये श्री अंबिका विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेत एआय आधारित शिक्षणाची नवी दिशा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. या बदलत्या काळाशी जुळवून…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या गौरी दळवी हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले रौप्य पदक

शाळेच्या वतीने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील गौरी कांतीलाल दळवी हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या…

उत्पादकांच्या चुकीचा फटका किरकोळ केमिस्टांना

एआयओसीडी आणि एमएससीडीएचा महाराष्ट्र एफडीएवर आरोप दूषित सिरपमुळे मृत्यू, पण केमिस्टांना शिक्षा! अन्यायकारक कारवाईविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप औषधाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकावरच असते, केमिस्टवर नव्हे -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश आणि…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे राम कॉइन सत्याग्रह जारी

धर्मनिरपेक्ष भारताच्या विवेकाला जागवणारी चळवळ असल्याचे स्पष्ट सत्याग्रहातून करुणा, सत्य आणि अहिंसेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) शताब्दी वर्षानिमित्त 100 रुपये चे…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आमदार शिवाजी कर्डिले यांना श्रद्धांजली

उपस्थितांनी केला शोक व्यक्त शिवाजीराव यांचे कार्य, साधी राहणी आणि समाजाशी असलेले नाते आजही लोकांच्या मनात जिवंत -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग…

श्री समर्थ विद्या मंदिरच्या प्राचार्या संगीता जोशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

33 वर्ष शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती संगीता किशोर जोशी यांचा सेवापूर्ती…

पल्लवी उंबरहंडे-देशमुख व प्रियंका आठरे यांचा सन्मान

खाकी वर्दीतील नवदुर्गांचा गौरव लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिला जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्या नवदुर्गा ठरतात – पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत, सहाय्यक…

शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचला पाहिजे -प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे

शेतकऱ्यांच्या वेदना विसरू नका न्यायाधीश आणि वकिलांच्या दिवाळी फराळात सामाजिक संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो, पण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांनाही त्या प्रकाशाचा…

नागरिकांना दहा पटीने येत असलेल्या लाईट बिलांचा आपच्या वतीने संताप

अखंडित 24 तास वीजपुरवठ्याची मागणी; आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा विद्युत महावितरणकडून नगरकरांची पिळवणुक -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनेक नागरिकांना अलीकडच्या काळात विद्युत बिल दहा पटीने वाढून येत असल्याचा…