• Mon. Feb 23rd, 2026

Month: October 2025

  • Home
  • सोनईत मातंग समाजातील युवकावर अमानुष हल्ल्याचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध

सोनईत मातंग समाजातील युवकावर अमानुष हल्ल्याचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध

आरोपींना तात्काळ अटक करा, पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अकार्यक्षम; दलितांवरील अत्याचाराची परिसीमा ओलांडली -पंडित कांबळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील संजय नितीन वैरागर या मातंग समाजातील…

रुग्णालयातील नातेवाईक व रस्त्यावरील वंचितांची दिवाळी घरघर लंगर सेवेने केली गोड

वंचितांच्या अंगणात उजळला आनंदाचा दिवा; घरघर लंगर सेवेचा दिवाळी उपक्रम रुग्णालयातून रस्त्यापर्यंत दिवाळी प्रकाशमय करुन लंगर सेवेने दिला प्रेमाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा रुग्णालय, विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये…

ज्ञानरचना सोशल फाउंडेशन यावर्षीही साजरी करणार वंचितांची दिवाळी

काच-कागद गोळा करणाऱ्या महिलांना साडी, चोळी व फराळ भेटचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याच्या उद्देशाने यावर्षीही ज्ञानरचना सोशल फाउंडेशन (कल्याण-ठाणे) क्षेत्रीय कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवारी…

आप ने जिल्हा रुग्णालयात साजरी केली माणुसकीची दिवाळी

आजारी रुग्णांसोबत फराळ वाटून आनंद साजरा प्रकाशाच्या या सणात, दुःखात असणाऱ्यांच्या जीवनात थोडा उजेड पसरवणे हीच खरी दिवाळी -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि एकत्रितपणाचा सण असला…

ग्रामीण भागात परिवर्तनाची चळवळ उभी करणारे पै. नाना डोंगरे

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात भरीव योगदान साहित्य आणि समाजकार्यातील नवा अध्याय निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे हे गावातील तसेच जिल्ह्यातील विविध…

गरिबीतून उभा राहून समाजासाठी निस्वार्थपणे झटणारे विजय भालसिंग

भक्ती, सेवा आणि संस्कारांची त्रिवेणी समाजाचे ऋण हे केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीत उतरवणारे मोजकेच लोक असतात. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी झटणारे…

मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला!

रिपाईच्या वतीने निषेध; आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लोकशाहीची गळचेपी करुन समाजात जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न -अमित काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन…

पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश : फटाके मुक्त दिवाळी साजरी करा -गोरक्षनाथ गवते

पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे अतिवृष्टी, ढगफुटी मानवनिर्मित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाक्यांचा अतिरेक करून आपणच निसर्गाचे नुकसान करतो. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणपूरक आणि फटाके-मुक्त दिवाळी…

दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण

शिवप्रेमींच्या जयघोषात दीपोत्सव सोहळा रंगला हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव -अनिता काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्यानगरात दिवाळी उत्सवाची…

मानवसेवा प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ यांचा पुष्पा नाथानी पुरस्काराने गौरव

समाजातील उपेक्षित, बेघर व मनोरुग्णांसाठी अविरत कार्य; रेलफोर फाउंडेशन (पुणे) कडून दहा लाख रुपयाच्या पारितोषिकाने सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहिलेल्या सामाजिक कार्यकर्ते तसेच मानवी…