कल्पद्रुम फाउंडेशनच्या वतीने केडगावला ग्रामस्थांसह महिलांची आरोग्य तपासणी
आजारी असताना नव्हे, तर नियमितपणे आरोग्य तपासणी गरजेची -संध्या पावसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी रोड येथील एकता कॉलनीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व कल्पद्रुम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर…
भाकप व किसान सभेचे 9 ऑक्टोबरला राज्यभर रास्ता रोको आंदोलन
अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 70 हजार मदतीची मागणी सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व…
महाराष्ट्र सब-ज्युनियर फुटबॉल प्रशिक्षण शिबिरासाठी अहिल्यानगरच्या खेळाडूंची निवड
सम्राट आव्हाड व आयुष गाडळकर यांचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सब-ज्युनियर संघातील खेळाडू सम्राट राजकुमार आव्हाड व आयुष महेंद्र गाडळकर यांची महाराष्ट्र सब-ज्युनियर प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.…
नेप्ती मंडळातील दहा गावातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याना पावसाने उघडीप दिल्यामुळे वेग
चिखल तुडवत बांधावर जाऊन पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आतापर्यंत 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव ,जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खादगाव, आदी दहा…
शहरासह जिल्ह्यातील जातीय तणावावर उपमुख्यमंत्री अजीत पवारांची दखल
द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना आदेश प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करण्याच्या सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.2 ऑक्टोबर) पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत…
महार रेजिमेंट स्थापना दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांचा गौरव
बुलढाणा येथे झाला सन्मान महार रेजिमेंटने शौर्य, शिस्त व पराक्रमाने भारतीय लष्करात ठसा उमटवला -राजू शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने 85 व्या महार रेजिमेंट स्थापना दिन…
कोल्हार येथील कोल्हुबाई गडावर 11 वडाच्या झाडांची लागवड
उद्योजक बुधवंत बंधूंचा वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम पर्यावरण संवर्धन हीच खरी सेवा -राजू बुधवंत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोल्हार (ता. पाथर्डी) येथे असलेल्या कोल्हुबाई माता गडावर 11 वडाच्या झाडांची लागवड बुधवंत बंधूंच्या वतीने…
विजयादशमीला इलाक्षी ह्युंदाईमध्ये वाहन खरेदीसाठी रेकोर्ड ब्रेक गर्दी
ह्युंदाईच्या 85 कार्सचे वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विजया दशमीच्या (दसरा) मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.…
भिंगार छावणी परिषदेत स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप
महात्मा गांधी-माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी स्वच्छता ही सेवा केवळ मोहिम नसून, प्रत्येकाची जबाबदारी -विक्रांत मोरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल…
पैगंबरांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
जमाते उलमा हिंदचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्ह्यात वेळोवेळी मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा बारातोटी कारंजा भागात घडलेल्या रांगोळी प्रकरणामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची…
