• Sun. Nov 16th, 2025

Month: October 2025

  • Home
  • हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

वृक्षारोपण व स्वच्छता राबवून एकता दौड मध्ये सहभाग सरदार पटेल यांनी अखंड भारताची पायाभरणी केली, तर इंदिरा गांधी यांनी देशाचे कणखर नेतृत्व केले -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…

पारनेरमध्ये 6 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा

सुजित झावर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत करणार प्रवेश सर्व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने शेतकरी संरक्षण कायद्याचा प्रस्तावित मसुदा

शेतकऱ्यांच्या श्रममूल्य, सन्मान आणि सुरक्षेसाठी एकात्म कायदा राबविण्याची मागणी अन्नदात्याला कायदेशीर ढाल 30 दिवसांत देयकं अनिवार्य, शेतकरी न्याय अधिकरणाची स्थापना करण्याचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कृषी क्षेत्राला नवजीवन देणारा आणि…

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण व स्वीकृत सदस्य पद आरक्षणाची मागणी तीव्र

जय हिंद फाउंडेशनकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सैनिकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचीही मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र…

देहरे गावात रखडलेल्या विकासकामांविरोधात ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

हलगी-ताशा वाजवत प्रशासनाचे वेधले लक्ष दलित वस्ती सुधारणा योजनेतील अन्यायकारक कारभार विरोधात आक्रोश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहरे गावातील रखडलेली विकासकामे, निष्कृष्ट दर्जाची पंधरावा वित्त आयोगाची कामे, तसेच दलित वस्ती…

सोनईतील युवकाच्या अमानुष हल्लाप्रकरणी सर्व आरोपी अटक करा

घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ, मुस्लिम समाज, मातंग समाज आणि ख्रिश्‍चन समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथे मातंग समाजातील तरुण…

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांचे डिजिटलायझेशन होण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी शिक्षक कर्मचाऱ्यांना संस्थेतील गुलामगिरीच्या जाचातून मुक्त करा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने व वेळेवर पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी खाजगी शाळांतील शिक्षक व…

नगरच्या अनुराधा मिश्रा यांना राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार सुवर्ण

स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र किताबाने गौरव राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन व ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच मुंबई, येथे क्लासिक स्टेट पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट…

ओबीसी मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी घेतली ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची भेट

घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य नियोजनाची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या…

सुवीर 2.0 धार्मिक स्पर्धेत जिल्ह्यातील जैन समाजातील बालकांसह तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

ज्ञान, संस्कार आणि आत्मविकासाचा दीप उजळवणारा प्रेरणादायी सोहळा रंगला ज्ञान हेच आत्म्याचे खरे आभूषण -प. पू. प्रविणऋषिजी म. सा. अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील नवतरुण पिढीमध्ये संस्कार, धर्मज्ञान आणि आत्मविकासाची जाणीव रुजविण्याच्या…