• Mon. Nov 3rd, 2025

Month: September 2025

  • Home
  • मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषधी विक्रेता दिवस साजरा

मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषधी विक्रेता दिवस साजरा

ज्येष्ठ औषध विक्रेते व औषध निर्माण अधिकाऱ्यांचा सत्कार सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक औषधी विक्रेता दिवस साजरा करण्यात आला.…

जीएसटी कपातीमुळे ईलाक्षी ह्युंदाईत कार विक्रीचा पाऊस

ग्राहकांची गर्दी; कार झाली सर्वसामान्यांच्या अवाक्यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 100 वाहनांची विक्री; क्रेटा, अल्काजर, एक्सटर अग्रस्थानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये वाहनावरील जीएसटी मध्ये कपात जाहीर केल्यानंतर कारच्या…

शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त संजना चेमटे यांचा सामाजिक विचार मंचतर्फे सन्मान

संजना चेमटे यांच्यासारखे शिक्षकच समाजात खरी क्रांती घडवतात -गणेश ढोबळे पुरस्काराची रक्कम गरजू मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंतनगर (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका…

एक फोन आणि मदतीचा हात घरपोच! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या तत्परतेने ग्रामस्थ भारावले

मुंगसे ताईंना व्हीलचेअर व औषधांची भेट; खासदार शिंदेंकडून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन मुंबईतून हलली यंत्रणा दोन दिवसांत नेवासा येथील गावात पोहचली मदत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एक फोन आणि मदतीचा हात थेट घरपोच!…

जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शहापूर-केकती येथे वृक्षारोपण अभियान

कडुनिंबाच्या झाडांची लागवड मनुष्याच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम पर्यावरणाचे आरोग्य उत्तम राहणे आवश्‍यक -सुनील सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून भिंगार उपनगरातील शहापूर-केकती ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात…

शिवाजी उबाळे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव

वाहतूक क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा…

गॅस टाकी स्फोटग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी छावाचे उपोषण

सात वर्षांपासून पीडित कुटुंबीय भरपाईच्या प्रतीक्षेत एचपी गॅस कंपनी व एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकी गळती व स्फोट दुर्घटनेतील…

मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल व 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल तिसऱ्या स्थानी

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 14 व 16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम सामन्यात धडक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) तिसऱ्या…

अतिक्रमण विरोधी अधिकार कायदा, 2025 करण्याची मागणी

पीपल्स हेल्पलाईनने पंतप्रधानांना पाठविला मसुदा; सरकारी मालमत्तेवर डल्ला टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद कायद्यातील तरतुदी ठरणार जनहक्कांचे शस्त्र -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

कर्मवीरांचा त्यागमय आदर्शच शिक्षणातील प्रश्‍न सोडवू शकतो -डॉ. कुंडलिकराव शिंदे कार्यक्रमातून कर्मवीरांच्या विचारांचा जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊरावांनी उभ्या केलेल्या शिक्षण व्यवस्थेने आज बहुजन समाज सावरला आहे. पूर्वी कोणत्याही सोयी-सुविधा…