उच्चशिक्षण विभागात पवित्र पोर्टलद्वारे प्राध्यापक व शिक्षकेतरांची नियुक्ती करा
शासन आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी गुणवत्तेला महत्त्व प्राप्त होऊन लक्ष्मी दर्शनाला पायबंद होणार -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उच्चशिक्षण विभागात गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टलद्वारे प्राध्यापक व शिक्षकेतरांची…
एमआयडीसीत कामगारांनी सात दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप
पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक सर्वधर्मीय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय वातावरणात पार पडला. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत…
कापसावरील आयात शुल्कमाफी वाढविण्याच्या निर्णय विरोधात किसान सभेचे निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालया समोर अधिसूचनेच्या प्रतीची होळी देशांतर्गत दर घसरुन आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कमाफीचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला…
आठरे पाटील स्कूलच्या मुलांच्या विविध गटासह मुलींच्या संघाने गाजवले मैदान
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 14 वर्ष वयोगटात तक्षिला स्कूल, आर्मी पब्लिक स्कूलची दमदार खेळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.3 सप्टेंबर) आठरे पाटील स्कूलच्या…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. विराज बोडखे याचा सत्कार
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुर्वण माध्यमिक शिक्षक सोसायटी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करेल -आप्पासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. विराज बाबासाहेब बोडखे याचा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…
सदोबाचा डोंगर हिरवाईने बहरणार
जय हिंद फाऊंडेशनतर्फे वटवृक्ष लागवड पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटन क्षेत्राला चालना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील ससेवाडी आगडगाव-कोल्हार रोडवर असलेल्या सदोबाचा डोंगर, वाळूचा डेंबा परिसरात जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने तब्बल 21 वटवृक्षांची…
गणेशोत्सवात दैठणे गुंजाळला रंगली महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा
शंभूराजे ग्रुपच्या उपक्रमांना पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्कृतीसोबत सामाजिक जाणिवा जोपासणे हीच खरी गणेशभक्ती -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) गावातील डोंगरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त शंभूराजे ग्रुपच्या वतीने…
अंजर अन्वर खान यांची एम.आय.एम.च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड
संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक युवकांचे संघटन उभे करण्याचा खान यांचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंजर अन्वर खान यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम.आय.एम.) च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली…
क्रिशा गुप्ताने घरगुती साकारला अष्टविनायक दर्शनाचा देखावा
सर्जेपूरा परिसरात चिमुकलीच्या कल्पकतेचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हणजे आनंद, श्रद्धा आणि सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ. या उत्सवात सर्जेपूरा येथील क्रिशा हितेश गुप्ता या चिमुकलीने साकारलेल्या अष्टविनायक दर्शन या घरगुती देखाव्याने…
खंडोबाचे जागरण गोंधळ-रायगड प्रतिष्ठानचा भव्य धार्मिक देखावा
केडगावमध्ये हालत्या देखाव्याची आरस पाहण्यासाठी भाविकांची गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील रायगड प्रतिष्ठान मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे कुल दैवत जेजुरीचा खंडोबाचे जागरण गोधळ हा हालता देखावा सादर करण्यात आला आहे.…
