• Thu. Oct 30th, 2025

Month: September 2025

  • Home
  • शहरातील आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव

शहरातील आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव

आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या…

श्री रेणुका माता देवस्थानात एपीआय माणिक चौधरी यांच्या हस्ते सपत्निक आरती

पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी देवी उपासनेतून धैर्य, संयम आणि शक्तीची प्रेरणा मिळते -माणिक चौधरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत…

तीन दशकांच्या संघर्षानंतर 2023 मध्ये मिळाली राष्ट्रीय कायदेशीर मान्यता

लोकचळवळीपासून संविधानिक उभारणीपर्यंत परिसर न्यायालय -ॲड. कारभारी गवळी लोकशाहीला लोकाश्रयी न्यायशक्ती देणारा ऐतिहासिक प्रवास अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्याय सर्वांना सहज उपलब्ध व्हावा! या विचारावर आधारित परिसर न्यायालय संकल्पना 1992 मध्ये अहमदनगरमधून…

छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाचव्या दिवशीही उपोषण सुरु

बुधवारपासून पाणी देखील घेणार नसल्याचा इशारा श्रीरामपूर गॅस स्फोटातील पीडितांना न्याय मिळण्याची मागणी फायनान्स कंपनीच्या गोरखधंद्यात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 24 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या हिंदुस्तान…

सावेडीच्या हिम्मतनगरला महिलांची आरोग्य तपासणी

529 महिलांची तपासणी करुन 50 गरोदर महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन स्वस्थ नारी, सशक्त परिवार भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या अभियानांतर्गत उपक्रम समाजातील सुमारे 50 टक्के महिला रक्तक्षयामुळे त्रस्त -डॉ.…

केडगाव देवी रोडच्या अथर्व नगरातील नागरी समस्यांवरून नागरिक आक्रमक

10 वर्षांपासून रस्ता, पाणी व ड्रेनेज समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन, निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील 10 वर्षांपासून केडगाव देवी रोड परिसरातील अथर्व नगर,…

संच मान्यतेसाठी शाळांना न्यू एन्ट्री टॅब तात्काळ उपलब्ध करून द्यावे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांप्रमाणे संचमान्यता करावी -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य व शेकडो शिक्षकांची नोकरी संकटात सापडली असल्याचे स्पष्ट करुन महाराष्ट्र राज्य…

निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत स्वच्छता मोहिम

विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचे सादरीकरण, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ विकासाचे खरे ध्येय ग्रामस्वच्छतेतूनच साध्य होणार -राजेंद्र देसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा! या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी…

रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी

यात्रेनिमित्त दर्शनाला गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रातील सातव्या माळेला, रविवारी (दि. 28 सप्टेंबर) यात्रेनिमित्त दर्शनासाठी…

जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये थिरकली तरुणाई

दांडिया व गरबाचा उत्साह; विविध स्पर्धांनी रंगला दांडिया कार्यक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील…