आपच्या झोपा काढो आंदोलनाला यश
महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर वेधले लक्ष शाळांच्या दुरावस्थेचे प्रश्न सोडविण्याचे उपायुक्तांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्थेच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी अहिल्यानगरच्या वतीने महापालिके समोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले…
संग्राम भंडारे महाराजवर कायदेशीर कारवाईची मागणी
युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारे महाराज सतत भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे…
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक उत्साहात
रिक्त पदे भरण्यासह कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कामगार विरोधी धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक शहरात…
भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयाचा कबड्डी संघ विजेता
नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा; उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन
मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14…
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुमित्रा छजलाने यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर
तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुमित्रा सुदेश छजलाने यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात…
25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा सपत्नीक सन्मान
सेवानिवृत्त कामगारांच्या हक्कासाठी संघटनेचा संघर्ष फळास विना अपघात सेवा देऊनही सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, हे मोठे दुर्दैव -बलभीम कुबडे नगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर 15 दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; स्पर्धेचे सातवे वर्ष स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करता येते -नरेंद्र फिरोदिया पहिल्याच दिवशी प्रवरा पब्लिक स्कूलचे मुला-मुलींचे संघ विजय नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या…
राजेंद्र सोनवणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शालेय शिक्षक राजेंद्र अरुण सोनवणे यांना जनआरोग्यम परिवार, जाणीव फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा…
कोल्हार गावात दुर्मिळ कृष्ण वडाची लागवड
जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम कोल्हार राज्यातील सर्वाधिक कृष्ण वड असलेले पहिले गाव म्हणून ओळखले जाणार -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने दुर्मिळ प्रजातीच्या कृष्ण वडाच्या झाडांची लागवड मोहीम…