रतडगाव, बारादरी येथे कारगिल विजय दिवस साजरा
शहीद जवानांना श्रध्दांजली कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचे शौर्य, धैर्य आणि बलिदानाचा गौरव -ॲड. आरती शिंदे नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व उडान फाउंडेशनच्या वतीने रतडगाव, बारादरी (ता. नगर)…
निमगाव वाघाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सन्मान
गावच्या विकासासाठी सरपंच व सदस्यांचे योगदान कौतुकास्पद -भानुदास कोतकर नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वतीने सत्कार समारंभात गौरव करण्यात…
केडगाव येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन
श्री साई बाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक उपक्रम भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- केडगाव, बँक कॉलनी येथील श्री साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…
ताम्हणचे झाड प्रत्येक गावात आणि शाळेत पोहोचावे
जय हिंद फाऊंडेशनची राज्य सरकारकडे मागणी राज्याच्या अधिकृत फुलाची ओळख वाढवण्यासाठी मोहिम शासनाने सक्रिय सहभाग घेतल्यास ताम्हण हे फूल संपूर्ण महाराष्ट्रात बहरेल -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे फुल म्हणून घोषित…
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नान्नज येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज होते -सुनील साळवे नगर (प्रतिनिधी)- नान्नज (ता. जामखेड) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने…
पीपल्स हेल्पलाईन आणि सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा केवळ एका समाजाचे नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा -प्रकाश थोरात नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105…
नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची फेरनिवड
क्रीडा समितीच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. नगर तालुका क्रीडा समिती 2025-26 ची बैठक वाडिया पार्क क्रीडा संकुल…
अहिल्यानगर मध्ये एमआयडीसीचा 63 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा
एमआयडीसी व कृष्णाली फाऊंडेशनचा उपक्रम; रक्तदान, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान वृक्षारोपण व रक्तदानासारख्या उपक्रमांतून समाजप्रती आपली बांधिलकी सिद्ध होते -गणेश राठोड नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) 63…
लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांचा पदग्रहण सोहळा पार
समाजातील सर्व घटक लायन्सच्या सामाजिक चळवळीशी जोडलेले -राजेंद्र गोयल डॉ. संजय असनानी व गुरनूरसिंग वधवा यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे आरोग्य, शिक्षण व पर्यावरणावर संवर्धनावर उपक्रम राबविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- समाजातील…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपत आहे -सुनील कटारिया 125 रुग्णांची मोफत मेंदू विकार तपासणी नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने…