तीन वर्षे थकलेल्या वैद्यकीय देयकांसाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा उपोषणाचा इशारा!
पत्नीच्या उपचाराचा खर्च अजूनही थकलेला; 15 ऑगस्टपासून मंत्रालयात आमरण उपोषण देयक मिळाले नाही, उसनावारी केलेल्यांचा तगादा सुरू नगर (प्रतिनिधी)- पत्नीच्या आजारपण्याची वैद्यकीय देयके तीन वर्षे उलटून देखील न मिळाल्याने सामाजिक…
एन.डी.पी.एस. च्या गुन्ह्यातील विशेष खटला उच्च न्यायालयाकडून रद्द
गांजा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर निर्दोष असल्याचे सिध्द नगर (प्रतिनिधी)- गंगापूर पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेल्या गांजाच्या प्रकरणात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांना अखेर न्याय मिळाला आहे.…
मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
समाजात जन्मणाऱ्या बालकांच्या सदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा दिशादर्शक उपक्रम -मिनल पारख कुपोषितमुक्त बालकांसाठी महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत आरोग्यसेवेचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन…
दोन कुटुंबातील व्यावसायिक वादावर टाकला पडदा
माजी सैनिकांच्या मध्यस्थीने संपला वाद; समाजासमोर समेटाचे उदाहरण नगर (प्रतिनिधी)- समाजात शांतता, समेट व सामंजस्याचा संदेश देणारे उदाहरण नवनागापूर येथे पाहायला मिळाले. माजी सैनिकांच्या संघटनांनी पुढाकार घेत नवनागापूरच्या गजानन कॉलनी…
अनाथ व निराधार मुलांनी रंगाची उधळण करीत लुटला चित्रकलेचा आनंद; राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम
बालघर प्रकल्पात रंगली चित्रकला स्पर्धा उपेक्षीत घटकातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कला व कल्पनाशक्ती दडलेली -साहेबान जहागीरदार नगर (प्रतिनिधी)- तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी…
मनपाच्या निष्क्रियतेवर भाजपचे सुजय मोहिते यांचा पुढाकार
केडगावच्या प्रभाग 16 मध्ये स्वखर्चाने कचरा संकलनाला सुरुवात प्रभागाची स्वच्छतेकडे वाटचाल नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधे गेल्या दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून…
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार कास्ट्राईब महासंघ कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी कार्यरत -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात राज्य अध्यक्ष एन.एम.…
जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम; वृक्षच खरे मित्र असल्याचा संदेश
मैत्री दिनानिमित्त कोल्हारमध्ये वडफांदी लागवड प्रत्येकाने वृक्षमैत्री करुन त्यांचे जतन करणे आवश्यक -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- प्राणवायू देणारे वृक्ष हेच खरे मित्र असल्याचा संदेश देत जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने मैत्री…
अवैध गौण खनिज प्रकरणी चक्क 72 लाख रुपयाचा दंड माफ
दंड वसूल करुन श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने 15 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर गट नंबर…
भिंगारच्या ॲबट हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अलौकिक -ज्ञानदेव पांडुळे नगर (प्रतिनिधी)- फक्त दीड दिवस शाळेत जाऊन ज्यांनी असंख्य पुस्तके लिहिली अण्णा भाऊ म्हणजे साहित्यातील चमत्कार आहे. अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य…