31 दिवसांचे उपवास करणारे मुथियान यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्मान
भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात दिशादर्शक वाटचाल -संतोष बोथरा नगर (प्रतिनिधी)- चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर 15 वे मास खमणनिमित्त 62 वर्षीय…
हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा
मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला नगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात शहरातील हुतात्मा…
नालेगाव म्युन्सिपल कॉलनीच्या महिलांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट
मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप; घटनास्थळी नसलेल्यांवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी…
फुले दांम्पत्यांच्या पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रम स्थळाची आमदार जगताप यांच्याकडून पहाणी
कार्यक्रम सोहळा दिमाखदार होण्यासाठी केल्या सूचना नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीसाठी चौथऱ्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि.27 जुलै)…
जय हिंद फाउंडेशनचा कारगील विजय दिवस वृक्षारोपणाने साजरा
शहीद जवानांच्या स्मरणार्थ कोल्हार उदरमलला वटवृक्षाची लागवड माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणाची उचलेली सामाजिक जबाबदारी अभिमानास्पद -आनंद भंडारी नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कारगील विजय दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला.…
कौटुंबिक न्यायालय व वकील संघाच्या वतीने लॉयर्स सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार
लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीवर योग्य व्यक्तींची निवड -न्यायाधीश संगिता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन ॲड.…
क्रेडिट एक्सेस इंडिया फाऊंडेशन कडून दहावीच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रेडिट एक्सेस इंडिया फॉउंडेशनच्या माध्यमातून क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या (ग्रामीणकुटा) वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाची…
डायरियावरील लढ्यात ओआरएस आणि झिंक ठरतोय जीवनरक्षक सूत्र!
डायरियावरील संजीवनी उपाय -डॉ. वसंत खळदकर भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची जनजागृती मोहिम नगर (प्रतिनिधी)- डायरिया हा लहान मुलांमध्ये मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण असून, जागतिक पातळीवरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी…
रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपारिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष
भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव…
भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष
लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक नगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.…