• Tue. Oct 14th, 2025

Month: July 2025

  • Home
  • दोन महिने कारावास व दंडापोटी 13 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

दोन महिने कारावास व दंडापोटी 13 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

धनादेश न वाटल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याच्या प्रकरणात शहरातील फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीस दोन महिन्यांचा साधा कारावास आणि तब्बल 13 लाख 20 हजार…

अवैध दारुमुळे कामगाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने कारवाई करा, अन्यथा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोड, कोल्हेवाडी फाटा (ता. नगर) येथील अवैध दारुच्या दुकानात दारु…

विजय भालसिंग भारत गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित

अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षमित्र विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल भारत गौरव सन्मान पुरस्कार…

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान!

संत रविदास विकास केंद्राची इमारत पूर्ण, तर इतर कामे प्रगतीपथावर -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चर्मकार विकास संघाच्या वतीने…

नगर-कल्याण रोड येथे ओम साई उद्योग समूहाच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन

चारचाकी वाहनांसाठी एकाच ठिकाणी सुविधा युवकांनी स्वतःचे कौशल्य ओळखून व्यवसायाकडे वळावे -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंप शेजारी ओम साई उद्योग समूहाच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन…

माणिकमोती या रंगतदार मैफलीस रसिकांची भरभरून दाद

माणिक वर्मांच्या बहारदार गाण्यांनी नगरकर मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- सावळाच रंग तुझा, त्या सावळ्या तनुचे, अमृताहुनि गोड, घननिळा लडिवाळा… अशा एकाहून एक सरस गीतरचना सादर होत होत्या…. गानविदुषी माणिक वर्मांनी अजरामर…

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीसाठी चौथऱ्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन

स्त्री शिक्षणाचे प्रतीक म्हणून अहिल्यानगर मधील फुले दांम्पत्यांचा पुतळा महाराष्ट्रात ओळखला जाणार -ना. अजित पवार नगर (प्रतिनिधी)- सर्व समाजातील जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणे ही महायुती सरकारची भूमिका असून, शिव,…

लहुजी शक्ती सेनेच्या ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

नवीन पदाधिकारी निवडताना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप मेळावा घेऊन स्वतंत्र भूमिकेचा निर्णय घेणार -सुनील शिंदे नगर (प्रतिनिधी)- नवीन पदाधिकारी निवडताना ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप…

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणासाठी उखळगाव येथील 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी

प्रकल्पाला कार्यारंभाची परवानगी; वन (संवर्धन) अधिनियमांतर्गत केंद्र शासनाची तत्वतः मान्यता नगर (प्रतिनिधी)- उखळगाव (ता. श्रीगोंदा) येथे दौंडमनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीचे हस्तांतरण केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन…

चर्मकार समाजाच्या प्रश्‍नाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

युवा व्यावसायिकांसाठी व विविध योजनांसाठी निधी मिळावा -शिवाजी साळवे नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नांचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष…