प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सन्मान
पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी उपलब्ध करुन दिल्याच्या कार्याचे स्वागत सर्वसामान्यांना पोलीसांबद्दल आपले मत नोंदवता येणार -ॲड. लक्ष्मण पोकळे नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रथमच पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी दिल्याबद्दल प्रहार दिव्यांग…
निमगाव वाघात महिलांची मोफत आरोग्य तपासणी
महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन सकस आहार, व्यायाम व तणावमुक्त जीवनशैली निरोगी जीवनाचे रहस्य -डॉ. जयश्री रौराळे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या…
बारा इमाम कोठला येथे मोहरमनिमित्त भाविकांसाठी भंडारा
बारा इमाम कोठला ट्रस्ट व जहागीरदार परिवाराचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्ट व जहागीरदार परिवाराच्या वतीने बारा इमाम कोठला येथे मोहरमनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले…
संदीप उद्योग समूहाची पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला इलेक्ट्रिक वाहन भेट
वृद्ध, दिव्यांग आणि महिलांसाठी उपयोगी सेवा; भानुदास कोतकर यांच्या हस्ते मंदिर समितीकडे वाहन सुपूर्द नगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी संदीप उद्योग समूहाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर…
हिवरेबाजार मध्ये एक पेड शहिदों के नाम! उपक्रमाद्वारे वृक्षारोपण
जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार; 51 पिंपळाची झाडांची लागवड शहीद जवानांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रुपाने हिवरेबाजारमध्ये राहणार -पद्मश्री पोपटराव पवार नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरेबाजार येथे…
इनरव्हीलच्या क्लब अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी मधुबाला चोरडिया
तर सेक्रेटरीपदी सुजाता कटारिया यांची नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहिल्यानगरचा 32 वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. मावळत्या अध्यक्षा उज्वला भंडारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांना अध्यक्ष…
दिव्यांग जलतरणपटू अक्षय वैद्य विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून कौतुक नगर (प्रतिनिधी)- दिव्यांग जलतरणपटू अक्षय सुनील वैद्य याला माहेर संस्थेतर्फे राळेगणसिद्धी या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित…
शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न सोडविल्याबद्दल पोलीस अधीक्षक घार्गे यांचा सत्कार
चर्मकार विकास संघाच्या पाठपुराव्याला यश; शहरात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत नगर (प्रतिनिधी)- शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल चर्मकार विकास संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार…
ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुरेश लगड यांची निवड
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रविवार दि. 6 जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात…
केडगावच्या सरस्वती विद्यालयात पालक सभा उत्साहात
नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांसह पालकांनी स्विकारावे -अरुण कुलकर्णी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षाची पहिली पालक सभा उत्साहात पार पडली. या सभेत मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी पालकांची…