• Wed. Oct 15th, 2025

Month: July 2025

  • Home
  • राहुल पालवे यांना गायन व संगीत क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

राहुल पालवे यांना गायन व संगीत क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

श्री संत तुकाराम महाराज युवा संगीत अलंकार पुरस्काराने खासदार लंके यांच्या हस्ते होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- गायन व संगीत क्षेत्रातील कलावंत राहुल पालवे यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या…

उद्योजक प्रविण केसकर यांना संत तुकाराम महाराज युवा उद्योजक पुरस्कार जाहीर

केसकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- किन्ही (ता. पारनेर) येथील उद्योजक प्रविण केसकर यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा…

पोस्कोच्या गुन्ह्यातून आरोपीचा जामीन

नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील औषधाच्या दुकानात औषध घेण्यासाठी आलेल्या आरोपीने तेथे उभे असलेल्या 12 वर्षीय मुली बरोबर अश्‍लील वर्तन केल्याबाबत पीडीतेच्या आईने गणेश राजू भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम…

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आश्‍वासनाची पुर्तता; संघटनेला अनुदानपत्र प्राप्त

दर महिन्याच्या 5 तारखेआधीच पेन्शन होणार जमा अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने निर्णयाचे स्वागत नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून अदालत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व…

स्मशानभूमीची दयनीय अवस्थे प्रश्‍नी नागरदेवळे ग्रामस्थांचा आक्रोश

स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी; अंत्यविधीसाठी करावा लागतो अनेक अडचणींचा सामना अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात होणार -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…

मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक दिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महात्मा फुले यांनी विषमतेविरुद्ध लढा देऊन समता प्रस्थापित केली -सुनिल सकट नगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले यांनी मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक दिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाचा…

केडगावात विठोबा माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम…जयघोषात रंगला दिंडी सोहळा

लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- केडगाव मध्ये ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिंडीत श्री…

भुतकरवाडीत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल…

वन विभागातील अनियमितता व बदल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांनी काढले पत्र जनहितार्थ जन आक्रोश संघटनेच्या आंदोलनाला यश वन्य प्राण्यांच्या हत्येप्रकरणी देखील होणार चौकशी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या वन विभागातील अनियमिता, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, वन्य…

बालगृहातील विद्यार्थ्यांना अन्न-धान्य व किराणा साहित्याची भेट

समर्पण सेवा संस्थेतील महिलांचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न शिक्षणातून जीवन प्रकाशमय होणार -रूपा पंजाबी नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भान ठेवून…