• Wed. Jul 2nd, 2025

Month: May 2025

  • Home
  • भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या घरे पाडण्याची टांगती तलवार

भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या घरे पाडण्याची टांगती तलवार

पिंपळगाव पिसा येथे ग्रामपंचायतीच्या नोटीशीनंतर प्रचंड संताप कारवाई स्थगित करा किंवा पर्यायी जागा देण्याची मागणी; अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा (शेंडगे वस्ती) येथे गट नंबर…

भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जिल्हा लेखा परीक्षक मार्फत लेखापरीक्षण व्हावे

नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध कार्यकारी…

जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या वतीने निषेधाचा ठराव

सरन्यायाधीशांसाठी राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी उच्च पदस्त न्यायमूर्तींबाबत राज शिष्टाचार पाळला जाऊ नये खेदजनक -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या…

आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर येथे मान्यवरांच्य हस्ते होणार सन्मान; गावाची विकासात्मक वाटचाल व सामाजिक कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदचे (मुंबई) राज्य कोअर कमिटी अध्यक्ष…

शहरातील त्या हॉस्पिटलच्या पार्किंगअभावी वाहतूक कोंडी

खासगी रुग्णालयावर कारवाईसाठी रिपाईचे महापालिके समोर उपोषण पार्किंगची योग्य व्यवस्था करा, अन्यथा रुग्णालयास थलांतरित करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या भागात असलेल्या जुना बाजार रोड, चाँद सुलताना हायस्कूलच्या…

दिव्यांग संगणक परिचालकाचा अन्यायकारक निलंबनप्रकरणी प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक

दिव्यांग व्यक्तीस पुन्हा सेवेत घेण्याची मागणी; जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिव्यांगावर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रहार अपंग क्रांती संघटना तीव्र आंदोलन छेडणार -ॲड. लक्ष्मण पोकळे नगर (प्रतिनिधी)- वडझिरे (ता.…

खासदार निलेश लंके यांच्याकडून डोंगरे यांचा गौरव

मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल सत्कार डोंगरे यांचे साहित्य, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील निस्वार्थ योगदान प्रेरणादायी -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळ (मुंबई) या संस्थेच्या नगर…

खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये अहिल्यानगरच्या ओम सानप ने पटाकाविले रौप्य पदक

महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट मल्लखांबचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारचा उपक्रम खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये मल्लखांब स्पर्धेत अहिल्यानगरचा उदयोन्मुख खेळाडू ओम घनश्‍याम सानप याने सांघिक क्रीडा प्रकारात…

केडगावमध्ये भीषण पाणीटंचाई व वारंवार वीज खंडितने नागरिक त्रस्त

महापालिका व महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक प्रश्‍न न सुटल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा भाजयुमो केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते यांचा इशारा नगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या…

बेपत्ता अंजली दसपुते यांचा शोध सुरु

घरातून निघून गेल्याने अद्यापि ठावठिकाणा नाही कुठे आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार अंजली काकासाहेब दसपुते या मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत.…