• Thu. Oct 16th, 2025

Month: April 2025

  • Home
  • भिस्तबाग येथील मूकबधिर विद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भिस्तबाग येथील मूकबधिर विद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप महापुरुषांची जयंती फक्त डिजे लावून नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्यासाठी व्हावी -संतोष जाधव नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर…

कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची जिल्हा निवड चाचणी उत्साहात

निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन 2024-25…

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

समाजाच्या प्रगतीसाठी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन पुढे जावे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. माळीवाडा वेस येथील महात्मा…

ज्येष्ठ महिला शेतकरी शांताबाई देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेन गेन बॅटरी योजनेचा आरंभ

पाणीटंचाईवर उपाय आणि हवामान बदलावर मात करण्यासाठीची चळवळ; पीपल्स हेल्पलाईन व निर्मल पिंपरीच्या ग्रामस्थांचा पुढाकार रेन गेन बॅटरी म्हणजे आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- शहरातील पीपल्स…

मिरावली दर्ग्यात माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीसाठी विशेष दुवा

सर्वधर्मीय श्रद्धास्थळी एकत्र येत अरुणकाकांच्या आरोग्यासाठी केली प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद इसहाक शाह कादरी (रहमतुल्ला अलाहै) मिरावली दर्गा, पहाड येथे माजी आमदार…

राजकीय दबावामुळे दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेला विलंब

17 महिन्यांपासून अंतिम आदेश प्रलंबित; 1 मेपासून कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक संघाच्या अवसायनात राजकीय हस्तक्षेप -तायगा शिंदे नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया…

भगवान महावीर जयंतीनिमित्त जनावरांना चारा व औषध वाटप

जायंटस्‌ ग्रुप ऑफ अहिल्यानगरचा सेवाभावी उपक्रम नगर (प्रतिनिधी)- जगाला अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त जायंटस्‌ ग्रुप ऑफ अहिल्यानगरच्या वतीने प्राणीमात्रांप्रती आपुलकी दाखविणारा उपक्रम राबविण्यात आला. अरणगाव…

नागरदेवळे येथे 340 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी; 78 रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

समाजातील गरजूंसाठी फिनिक्सचे समर्पित कार्य -महंत संगमनाथ महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान सुरु आहे. महापुरुषांनी…

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सचिन भोजेल्लू यांचा मृत्यू

केबल ऑपरेटर, दोषी कर्मचारीवर कठोर कारवाई व्हावी व कुटुंबाला न्याय मिळावा, नागरिकांची मागणी नगर (प्रतिनिधी)- भिंगार, गवळीवाडा येथे महावितरणच्या गंभीर हलगर्जीपणामुळे 2 एप्रिल रोजी सचिन भोजेल्लू (वय अंदाजे 40) यांचा…

अरुणकाकांच्या आरोग्यासाठी भिंगारच्या मारुती मंदिरात महाआरती

हनुमान चालीसाचे पठण करुन दिर्घायुष्यासाठी प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- भिंगारकरांच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी भिंगार वेस येथील मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली. तर…