शहरात रविवारी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
भिंती पत्रकाचे अनावरण समाजबांधवांना एकत्रित आणून विवाह जुळविण्याचे कार्य दिशादर्शक -बाळासाहेब बारवकर नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 एप्रिल रोजी शहराच्या टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण…
अरुणकाकांच्या प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाची मशिदीत प्रार्थना
माजी आमदार अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी एकत्र आले समाजबांधव नगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने…
भाळवणी येथील अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन; उपोषण तात्पुरते स्थगित
राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण हायवे एन एच 61 वर सुरू असलेल्या कामांमध्ये आणि भाळवणी (ता. पारनेर) येथील अतिक्रमण प्रकरणी भाजप कामगार मोर्चाच्या वतीने…
ज्योत्स्ना उद्योग केंद्रात मनो न्याय आणि बालस्नेही संघ स्थापन
दिव्यांगांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मार्गदर्शनाचे केंद्र ठरणार प्रभावी नगर (प्रतिनिधी)- शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनो न्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली.…
अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती
अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी…
कायदेशीर नोटीसीनंतर इन्शुरन्स कंपनीचा यु-टर्न
अर्जदाराच्या खात्यावर विम्याची रक्कम अदा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे व्याजासह संपूर्ण रक्कमेचा दावा दाखल नगर (प्रतिनिधी)- कायदेशीर नोटीस मिळताच स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीने थेट ग्राहकाच्या खात्यावर 3 लाख…
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; 234 शाळांचा सहभाग
वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करते -आमदार सत्यजित तांबे नगर (प्रतिनिधी)- आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य…
हरदिनचा रौप्य महोत्सव ठरणार आरोग्य-पर्यावरण चळवळीचा प्रेरणादायी उत्सव
अण्णा हजारे, पोपट पवार आणि आमदार संग्राम जगताप यांची राहणार उपस्थिती 25 वर्षाच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे होणार प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष…
गुरुवारी नागरदेवळे येथे फिनिक्सच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम; नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर)…
नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
रामायणाच्या नाटिकेने ग्रामस्थ मंत्रमुग्ध दर्जेदार शिक्षणातून घडलेल्या सक्षम पिढीने भारत विश्वगुरू होणार -रमाकांत काटमोरे नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.…