अहिल्यानगर जिल्ह्याचा 20 वर्षाखालील फुटबॉल संघ जाहीर
आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ लोणावळा येथे रवाना; रत्नागिरी जिल्ह्याविरुद्ध रंगणार पहिला सामना नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा 20 वर्षाखालील फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाची निवड भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर…
शुक्रवारी निमगाव वाघा येथे कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन 2024-25 साठी नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणीचे शुक्रवारी 11 एप्रिल…
शासकीय मालमत्तेची चोरी असूनही कारवाई नाही
दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण: ग्रामसेवक व सरपंचांवर पक्षपातीपणाचा आरोप 21 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी…
पर्यावरण रक्षणासाठी नवा दृष्टिकोन
पर्जन्यमान आणि धनराई शाश्वततेसाठी जाणीव-चालित पर्यावरणीय क्रांती -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- ऊर्जा, माहिती आणि जाणीव यांच्यातील सुसंवाद साधून शाश्वत पर्यावरणीय उपाययोजना उभारता येतात, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधीज्ञ…
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगर तालुक्यातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
अहिल्यानगर शतकोन कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत डंका डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- संकल्प स्पोर्ट्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने…
पिण्यास पाणी मिळण्यासाठी व अनाधिकृत पाणी उपशाविरोधात लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
दलित वस्तीसाठी पाण्याची टंचाई, ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील भावडी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीतून अनुसूचित जातीच्या समाजबांधवांसह ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, तसेच विहिरीतून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी…
अरुणकाकांच्या आरोग्यासाठी भिंगारमध्ये श्रध्देचा महापूर
भिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरात महाआरती; भगवान गौतम बुद्ध पुतळ्या समोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन प्रार्थना प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ईश्वराला साकडे नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…
अरुणकाकांच्या आरोग्यासाठी तारकपूरच्या गुरुद्वारामध्ये अरदास
शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांची मनोभावे प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर मधील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुधवारी (दि.9 एप्रिल)…
जुनी पेन्शनबाबत प्रस्ताव स्विकारण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतरांचे धरणे
आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी स्विकारले प्रस्ताव नगर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा…
शिक्षक संघटनांच्या वतीने अरुणकाकांसाठी श्री विशाल गणपती मंदिरात प्रार्थना
प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे दिव्यांग नचिकेत बोडखे यांनी देखील केली मनोभावे प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत…