देहरेचे उपसरपंच डॉ. दीपक जाधव यांना पीएचडी प्रदान
गावातील राजकरण करताना भूगोल विषयातील अभ्यासात मिळवली डॉक्टरेट नगर (प्रतिनिधी)- देहरे गावचे उपसरपंच डॉ. दीपक नाना जाधव यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने भूगोल विषयातील…
ऑनलाईन केवायसीच्या फसव्या लिंक पासून बँक खातेधारकांना सावधानतेचा इशारा
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे आवाहन बँकेचे बोधचिन्ह वापरून संदेश पाठविण्याचा प्रकार नगर (प्रतिनिधी)- ऑनलाईन केवायसी करण्याच्या नावाखाली खातेदारांना मोबाईच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार होत असताना ऑल…
मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या शाल्मली ललित ग्रंथाचे प्रकाशन
गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण होते -बाबासाहेब सौदागर गणराज प्रकाशनाच्या 190 व्या ग्रंथाचे प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- मद्याची नशा केल्यास मनुष्य उलटा होतो. तर गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण…
मुनव्वर खान यांची स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुखपदी नियुक्ती
अल्पसंख्यांक शाळेतील विविध प्रश्न सोडविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनियर कॉलेजचे मुनव्वर हुसैन छोटे खान यांची स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात…
गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव
गुढीपाडव्या निमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तनकाराची मांदियाळी नगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.30 मार्च) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल…
शहरात पाळीव जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन लसीकरण व औषधोपचार
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि.28 मार्च) जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग…
हिबा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा
छायाचित्रकार रिजवान शेख यांची कन्या नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हिबा रिजवान शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 7 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास…
चिचोंडी पाटील येथे शेत जमीनीत मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
छावा मराठा युवा संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन जागा बळकाविण्यासाठी गाव गुडांची शेतकरी कुटुंबीयांवर दहशत नगर (प्रतिनिधी)- जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील शेतकऱ्याच्या शेत जमीनीत मुरुमाचे अवैध पद्धतीने…
माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच
बुधवारी रात्री तब्येत खालवल्याने उडाला गोंधळ; दबावतंत्राने उपोषण उधळण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा…
बदलीसाठी परित्यक्ता असल्याची खोटी नोटरी करून घेणाऱ्या महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे
रिपाईचे ग्रामविकास मंत्री यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- परित्यक्ता या सवलतीकरिता नोटरी करून संवर्ग एक मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या व सध्या बदली करिता फक्त नोटरी करून परित्यक्ता चा लाभ घेण्यासाठी अर्ज…