आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणाऱ्या जिल्हा बँक विरोधात वंचितचा शिमगा
वंचित बहुजन आघाडीच्या बेमुदत धरणे आंदोलना प्रारंभ; बँके समोर जोरदार निदर्शने आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे नोकर भरती करण्याची मागणी; बँकेचे चेअरमन यांच्या निवासस्थानी भेटीचे आमंत्रण नाकारले नगर (प्रतिनिधी)- आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर…
सेवाप्रीतच्या महिलांनी वृध्दाश्रमासाठी बांधून दिला 15 हजार लीटरचा हौद
प्रयागराज येथील गंगाजल हौदेत टाकून वृध्दाश्रमाच्या आजी-आजोबांनी केली आंघोळ माणुसकीशी नाते जोडणारा सोहळा -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी रांजणगाव, फत्तेपूर (ता. नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमासाठी 15…
रतनवाडीच्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवांची आरोग्य तपासणी
आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार करुन केल्या विविध आरोग्य तपासण्या नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात मोफत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवा…
शहरात कचरा वेचक दिन उत्साहात साजरा
रामवाडीतील कचरा वेचक महिलांचा फेटे बांधून सन्मान कचरा वेचक हा स्वच्छतेचा वारकरी -विकास उडानशिवे नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडीत कचरा वेचक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत…
पारनेरच्या बाबुर्डीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन
जिल्ह्यातील मल्लांना सहभागी होण्याचे आवाहन; विजयी मल्लांना चांदीची गदा बक्षीस नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालीम संघ आणि पारनेर तालुका तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रविवार दि.9…
ग्रामीण विकास मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
विज्ञानातील संशोधन सामाजिक विकासाला चालना देणारे -प्रा. रावसाहेब सातपुते नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील ग्रामीण विकास मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले.…
लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याने वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचलित बोल्हेगाव फाटा येथील लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व…
ग्रामस्थांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी चांदा ग्रामपंचायतीचा ठराव
अतिक्रमण काढण्यासाठी 15 मीटरचे अंतर कमी करून 10 मीटर करण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- चांदा ग्रामपंचायत (ता. नेवासा) यांची मासिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत 15 मीटरचे अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक…
महांडूळवाडीच्या पाझर तलावातील अवैध बेसुमार पाणी उपसा थांबवा
आनंदा दरेकर यांची जिल्हा जलसंधारणाकडे मागणी; आमदार पाचपुते आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन बेसुमार पाणी उपसामुळे जनावरे, वन्यचर प्राण्यांवर पाणीबाणीचे संकट नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथील पाझर तलावातून अवैध बेसुमार…
निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता -तिस्ता सेटलवाड
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शहरात दहावा स्मृतिदिन साजरा कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसमावेशक विशाल आंदोलन उभे राहिले. मात्र…