• Tue. Oct 14th, 2025

Month: March 2025

  • Home
  • गाडीलकर हायस्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त मोडी लिपीतून फलकलेखन

गाडीलकर हायस्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त मोडी लिपीतून फलकलेखन

आपली मातृभाषा मनापासून जपा – कवी अमोल बागुल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले मातृभाषेचे महत्त्व नगर (प्रतिनिधी)- मातृ म्हणजे आई. आई बोलते ती भाषा म्हणजे मातृभाषा होय. मांडीवरचे बाळ आईच्या चेहऱ्याकडे पाहून…

शेतकऱ्याला पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे सेंट्रल बँकेला आदेश

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल शेतकऱ्याने बँकेत भरलेली पिक विम्याची रक्कम विमा कंपनीला अदा न झाल्याने बँकेला धरले दोषी नगर (प्रतिनिधी)- मौजे वाळकी (ता. नगर) येथील शेतकरी सुनील सावळेराम…

होमिओपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी ब्राझीलची महिला डॉक्टर नगर शहरात

जगभरातील डॉक्टरांना होमिओपॅथीचे आकर्षण -डॉ. प्रमोद लंके नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक जीवन निरोगी बनविण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या होमिओपॅथीचे अद्यावत शिक्षण घेण्यासाठी ब्राझील येथील महिला डॉ. मिलीग्रीड बोरगस या शहरातीलहोलिस्टिक…

37 वर्षानंतर वाळकी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा

वर्ग मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात…

शिवसेनेच्या वतीने अबू आजमीच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही -अनिल शिंदे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक…

ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याने समाज चिंताग्रस्त

चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्‍न समस्त ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट नगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्‍चन मिशनरी सेवा संस्थांच्या…

सहा वर्षीय इनाया शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपूरा येथील इनाया नदीम शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास…

छावा व धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने लहू कानडे यांचा सत्कार

कानडे यांची सातत्याने सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका राहिली -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार लहू कानडे यांची निवड…

निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा

अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी नगर (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे…

आहिल शेख याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील आहिल वाजिद शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला…