रिपाई वाहतुक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राहुल गाडेकर व शहर उपाध्यक्षपदी मुशरफ शेख यांची नियुक्ती
विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे -सुशांत म्हस्के नगर (प्रतिनिधी)- विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे. तुमच्या खाण्यावर, बोलण्यावर व राहण्यावर प्रतिबंध होत असताना…
प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण पुरक होळीचा संदेश
शहरात रॅली काढून पथनाट्याचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात पर्यावरण पुरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना जल प्रदूषण आणि…
काळजापार संस्था संचलित व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन
ग्रामीण भागात चालविणार व्यसनमुक्तीची चळवळ सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -सुनील उमाप नगर (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागात युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत चाललेले व्यसन रोखण्यासाठी काळजापार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकांचा पालकांनी केला सन्मान
सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व महिला दिनाचा उपक्रम महिलांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीदिन व…
सावेडीतील आंनद योग केंद्रात महिलांशी साधला डॉ. सुचेता धामणे यांनी संवाद
मन हेलावणाऱ्या महिला मनोरुग्णांच्या व्यथा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात जागतिक महिला दिन आरोग्याचा जागर करुन साजरा करण्यात आला. महिला दिनी झालेल्या या कार्यक्रमात योग…
आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी व प्रशिक्षणाचे आयोजन
20 वर्षाखालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन तसेच फुटबॉल रेफ्री कोर्सचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या 20 वर्षाखालील मुलांच्या आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा…
शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
जनतेच्या सेवेसाठी महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…
छावा चित्रपट पाहून महिलांनी केला छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष
मंगल गेटला बजरंग ग्रुपने उपलब्ध करुन दिली चित्रपट पाहण्याची संधी आपल्या पूर्वजांचा धगधगता इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होण्याची गरज -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- बजरंग ग्रुपच्या वतीने शहरातील मंगल गेट येथे…
नगर-कल्याण रोडच्या नागरिकांनी पाहिला छावा सिनेमा
चित्रपट पहाण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांची गर्दी भावी पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा -पै. महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा दाखविण्यात आला. युवा सेनेचे शहर…
बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची जोरदार निदर्शने बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात…