मातंग समाजाच्या महाअधिवेशनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यांची सुरूवात
लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय अधिवेशनात सहभागी होणार -किरणभाऊ उमाप नगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 1 मार्च रोजी पुणे येथील दशभूजा मैदानावर राज्यस्तरीय मातंग समाजाचे महाअधिवेशन…
सिव्हिल हडकोच्या ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
परिसरातील नागरिकांनी घेतली उपायुक्तांची भेट मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना…
भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह)…
दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने याने अरबी समुद्रात केला 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण
सागरी जलतरण स्पर्धेत पटकाविला 12 वा क्रमांक नगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने याने मुंबईच्या अरबी समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत 1 किलोमीटर पर्यंत पोहण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.…
सारसनगरच्या विधाते विद्यालयातील 10 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना निरोप विद्यार्थी दशेत टाकलेला प्रत्येक पाऊल भविष्याचे भवितव्य घडविणारा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या…
महास्वार्थातून महापरमार्थ: रेन गेन बॅटरी आणि धनराईच्या संकल्पनांद्वारे पर्यावरण संवर्धन
कोरडवाहू शेतीसाठी नवा मार्ग असल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा दावा रेन गेन बॅटरीच्या उपयोगाने पाणीटंचाईवर मात -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि जलसंकट ही आजच्या काळातील गंभीर समस्या आहेत. यावर…
अनिता काळे यांचा पुण्यात राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरण व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसाराची दखल नगर (प्रतिनिधी)- येथील मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना पुणे येथे सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या (अंबाजोगाई, जि. बीड) वतीने…
ई लर्निंगद्वारे परीक्षेच्या अभ्यासाठी सेवाप्रीतची बाल भवनला एलसीडी टीव्ही भेट
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या अद्यावत शिक्षणासाठी पुढाकार चांगले विद्यार्थी घडल्यास सक्षम भारत घडणार -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत ई लर्निंगद्वारे अभ्यासाचा सराव होण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने…
आर्चिड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
चिमुकल्यांनी सादर केले कोळी नृत्य व ठसकेबाज लावणी दृढ समाजासाठी मुलांच्या आहारावर लक्ष देण्याची गरज -पद्मश्री राहीबाई पोपरे नगर (प्रतिनिधी)- स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आलमगीर येथील आर्चिड प्री स्कूलचे वार्षिक…
माध्यमिक शिक्षक सोसायटीत पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
सामाजिक कार्य व मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार नगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल व जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदार जागृतीसाठी सन्मान झाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा…
