शासन-प्रशासनातील सत्यमेव जयते! ब्रिद वाक्याच्या उलट कार्याने केडगावला पार पडली निषेध सभा
ब्रिद वाक्य फक्त नावालाच उरल्याचा आरोप; अरुणोदय क्रांतीसेवा संघ नागरिकांमध्ये हक्काविषयी जागृती निर्माण करणार नीती भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली -अरुण खिची नगर (प्रतिनिधी)- शासन प्रणालीत सत्यमेव जयते! हे ब्रिद…
शहरात पार पडली आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशन
शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल इट वेल…
प्रगती फाऊंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेतून महापुरुषांच्या विचारांचा जागर
शिवजयंतीचा उपक्रम महिलांच्या वतीने महाराजांना अभिवादन नगर (प्रतिनिधी)- लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धा पार पडली. सावेडी…
निमगाव वाघात रंगले काव्य संमेलन
सामाजिक प्रश्नांवर जागृती करुन महापुरुषांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव समाजात झालेला गौरव आनखी काम करण्यास बळ देतो -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- समाजात झालेला…
आमदार जगताप यांनी केला निमगाव वाघाचे नवनिर्वाचित उपसरपंच किरण जाधव यांचा सत्कार
गावाच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सहकार्य राहणार -आ. जगताप नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल किरण सुभाष जाधव यांचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला.…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अवतरली शिवशाही
विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जन्मापासून ते स्वराज्य स्थापने पर्यंतच्या पराक्रमाचा इतिहास केला जिवंत महाराजांच्या विचाराने व संस्काराने मुले घडली पाहिजे -अभिषेक कळमकर नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव…
केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ
श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सोहळ्याचे आयोजन मंदिरासाठी व धार्मिक कार्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नाही -सचिन (आबा) कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील उदयनराजे नगर येथे श्री विश्वेश्वर…
केडगावात रंगली शिवदिंडी
चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष शिक्षणाबरोबर संस्कृती जोपासण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात…
दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिले शुभेच्छा
परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेस शुक्रवार (दि.21 फेब्रुवारी) पासून प्रारंभ झाले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…
जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची होणारी लूट थांबवा
वंचित बहुजन आघाडीचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वंचित बहुजन…
