लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड नगर (प्रतिनिधी)- लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची…
अहिल्यानगर आयकर कार्यालयाच्या उपायुक्त पदावर भूमिका सैनी यांची नेमणूक
आयकर विभागाच्या फेसलेस योजनेचा करदात्यांनी लाभ घ्यावा -भूमिका सैनी (आयकर उपायुक्त) अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने करदात्यांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि निर्भय कर प्रणाली प्रदान…
नगर तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानाकडे वळावे -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर)…
सारसनगर येथील विधाते विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उलगडले जीवनपट विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा समजली, तर आयुष्याची दशा बदलेल -अशोक कडूस (शिक्षणाधिकारी) नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै.…
टाकळी काझीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचा खोळंबा
तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारीची नेमणुक करण्याची मागणी जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- टाकळी काझी परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ निवासी वैद्यकीय…
दरेवाडीत खासगी जागेवर रमाई आवास योजनेचे घरकुल बांधून भ्रष्टाचार केल्याचा आरोप
ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांच्यावर देशद्रोहासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- दरेवाडी (ता. नगर) येथील खासगी जागेवर रमाई आवास…
गांधीजींच्या तत्त्वांवर निसर्गसंवर्धन आणि लोकशाही बळकटीकरण होणार
गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये निसर्गाशी आणि लोकशाहीशी भागीदारीचा…
एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदनामी करणाऱ्यांची चौकशी करा
चांगले काम झाकण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…
नेहरु मार्केट प्रश्नी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन
पूर्वीच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्याची मागणी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे शिंदे यांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाने शहरातील नेहरु मार्केटच्या जागेवर भाजी…
मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचे अहिल्यानगर शहरात स्वागत
राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पत्रकार रवाना पत्रकारांच्या प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्न घेऊन देखील परिषदेचा लढा -एस.एम. देशमुख नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या…