लष्करी हद्द व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात घरांचे बांधकाम करताना अंतराची मर्यादा कमी व्हावी
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील लष्करी हद्दी जवळ व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन घर बांधण्यासाठी…
सारसनगरच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा जागर
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा रंगला कार्यक्रम; विविध स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जातो -अलकाताई मुंदडा नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर…
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन करणार विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा गौरव
शहरात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा सन्मान करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवारी…
नागरिकांच्या लोकवर्गणीतून झाली भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता
जेसीबीच्या सहाय्याने हटविले वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे-झुडपे मागील चार वर्षापासूनचा उपक्रम; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात असलेल्या 4 किलोमीटर पर्यंतच्या जॉगिंग ट्रॅकच्या…
निरोगी आरोग्यासाठी महिलांना योग-प्राणायामचे वाण
आंनद योग केंद्रात रंगला हळदी कुंकू कार्यक्रम डॉ. पूजा कासवा यांनी दिला महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश नगर (प्रतिनिधी)- महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग-प्राणायामचे वाण देवून सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी…
मिसगर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स मधील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
भविष्यातील करियरच्या दृष्टीने मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या मधील क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करावी -रेहान काझी नगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सच्या…
निमगाव वाघाच्या काव्य संमेलनात रंगणार अभंगवाणी भक्तीगीतांचा कार्यक्रम
पंडित महेश खोपडीकर करणार गीतांचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज…
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत रंगला माता पालकांचा हळदी-कुंकू समारंभ
महिला सक्षमीकरणाने विकास; तर मुलांवर संस्कार रुजविल्यास समाज घडणार -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. या हळदी-कुंकू कार्यक्रमात…
जेऊर बायजाबाई येथे विजय भालसिंग व चंद्रकांत खजिनदार यांचा सत्कार
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले भालसिंग व खजिनदार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला -रोहिदास महाराज जाधव नगर (प्रतिनिधी)- जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना कोल्हापूर येथे ग्रेट महाराष्ट्र…
लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड नगर (प्रतिनिधी)- लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची…