जिल्हा न्यायालयात रंगला हळदी-कुंकूचा कार्यक्रम
उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला वकील महत्त्वाची भूमिका बजावत आहे -ॲड. अनुराधा येवले विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या महिला वकीलांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- न्यायालयात मोठ्या संख्येने असलेल्या महिला वकील कामात…
अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराळे क्लब हाऊस संघाने पटकाविले विजेतेपद 45 सामन्यात नोंदवले गेले 150 गोल नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा 2024-25 मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या…
आनंद योग केंद्रात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
मोठ्या संख्येने साधक सहभागी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास…
अतिदुर्गम आदीवासी भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम; आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला आरोग्यासाठी आधार नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या चारही बाजूने वेढलेले व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या फोफसंडी (ता. अकोले) येथील…
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या त्या शिक्षक व मुख्याध्यापकांना बडतर्फ करा
पारनेर पंचायत समिती अंतर्गत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील पारनेर तालुक्यातील…
लष्करी हद्द व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात घरांचे बांधकाम करताना अंतराची मर्यादा कमी व्हावी
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील लष्करी हद्दी जवळ व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन घर बांधण्यासाठी…
सारसनगरच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा जागर
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा रंगला कार्यक्रम; विविध स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जातो -अलकाताई मुंदडा नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर…
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन करणार विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा गौरव
शहरात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा सन्मान करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवारी…
नागरिकांच्या लोकवर्गणीतून झाली भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता
जेसीबीच्या सहाय्याने हटविले वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे-झुडपे मागील चार वर्षापासूनचा उपक्रम; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात असलेल्या 4 किलोमीटर पर्यंतच्या जॉगिंग ट्रॅकच्या…
निरोगी आरोग्यासाठी महिलांना योग-प्राणायामचे वाण
आंनद योग केंद्रात रंगला हळदी कुंकू कार्यक्रम डॉ. पूजा कासवा यांनी दिला महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश नगर (प्रतिनिधी)- महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग-प्राणायामचे वाण देवून सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी…