पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी स्वखर्चाने उपलब्ध केल्या बोअरवेल
मिसगर चाळच्या महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार नगर (प्रतिनिधी)- लालटाकी, मिसगर चाळ येथील महिलांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी स्वखर्चाने परिसरातील नागरिकांसाठी तीन बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात…
जेएसएस गुरुकुलच्या सोहम वाघस्करने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत पटकाविले प्रथम क्रमांक
शाळेच्या वतीने सत्कार शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते -आनंद कटारिया नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलचा विद्यार्थी सोहम अशोक वाघस्कर याने रोटरी…
शहरात पार पडली सर्व धर्म प्रार्थना
युवान व घर घर लंगर सेवेचा राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींनी घडविले एकसंघ भारताचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- युवान व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान…
सायबर कॅफेवाल्याचा मुलगा कलर्स मराठी मधील जय जय स्वामी समर्थ मालिकेत
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे पटकाविले रौप्यपदक नगर (प्रतिनिधी)- येथील सावेडीमध्ये सायबर कॅफे चालवणाऱ्या अतुल सरडे यांचा इयत्ता सातवीमध्ये शिकणारा चि. साईराज अतुल सरडे हा बालचित्रपट कलाकार कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय…
3 अपत्ये असलेल्या टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील त्या शिक्षकांना बडतर्फ करा
प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल सादर केला गेला नसल्याचा आरोप प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन; शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद…
शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमाने चिमुकल्यांनी जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी विविध गीतांवर…
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव वाघाच्या पै. सौरभ शिंदे याला कास्यपदक
माती विभागात 74 किलो वजन गटामध्ये केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील पै. सौरभ पोपट शिंदे या मल्लाने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती…
बोर्ड परीक्षेच्या सर्वच केंद्रावर सरमिसळ पध्दतीला विरोध
अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचा ठिय्या एकही कॉपी केस नसताना केंद्र संवेदनशील कसे? शिक्षकांचा प्रश्न! स्टेशनरी वाटपच्या बैठकीवर बहिष्कार टाकून केले निदर्शने नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्वच केंद्रावर…
महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या बैठकीत बँक मित्रांच्या विविध प्रश्नांवर चर्चा
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकवटण्याचे आवाहन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्न सुटणार नाही -कॉ. देविदास तुळजापूरकर नगर (प्रतिनिधी)- संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्न सुटणार नाही.…
कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
मराठी फक्त भाषा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारस्याचा एक भाग -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- भाषा ही संवादाचा अविभाज्य अंग आहे. आपले विचार भावना व्यक्त करण्याचे भाषा एक साधन आहे.…