• Wed. Mar 4th, 2026

Month: February 2025

  • Home
  • शहरात खुल्या गायन स्पर्धेचे आयोजन

शहरात खुल्या गायन स्पर्धेचे आयोजन

शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानतर्फे खुल्या गायन स्पर्धेचे आयोजन…

महाराष्ट्र केसरी आयोजनाचे जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवार यांना पत्र

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अत्यंत दिमाखदार व मान-सन्मानपूर्वक होईल -आ. रोहित पवार नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी…

शिवजयंती पासून या अभियानाची होणार सुरुवात

कुटुंब, समाज आणि पर्यावरणासाठी एकत्रित कार्याचा संकल्प राष्ट्रीय लोकभज्ञाक कुटुंब अभियान! कुटुंबसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि समाजासाठी एक महत्त्वाचे पाऊल -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय लोकभज्ञाक कुटुंब अभियान ही संकल्पना भारतीय…

भाई सथ्था नाईट हायस्कूलचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन; मोबाईलचे धोके दर्शविणाऱ्या मुक नाटीकेने वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- दिवसभर विविध कामे करुन रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले. अर्धवट…

विविधतेतून एकता साधणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सैनिक भारावले

युवान आणि एनवायपीचे राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक शिबिरातील उपक्रम एम.आय.सी.एस. मध्ये कार्यक्रमाला दोन हजार सैनिक कुटुंबाची उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- भारतातील विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींच्या संघांनी सादर केलेल्या सांस्कृतिक व…

थकीत देयकांसाठी व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा ठिय्या

न्यायालयाच्या निकालानंतरही देयके मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील व्हिडिओकॉन (सध्याची फोर्स अप्लायन्स) कंपनीतील कामगारांनी मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयके…

डेडिकेटेड टू कॉमन मॅन पुस्तकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

पुस्तकातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा नगर (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक प्रा. डॉ. संतोष यादव लिखित डेडिकेटेड टू कॉमन मॅन…

वाळकीत ग्रामस्थांच्या सहकार्याने गुन्हेगारी रोखण्याचा पोलिसांचा निर्धार

गस्त वाढविण्याचे पोलीस प्रशासनाचे आश्‍वासन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वाळकी (ता. नगर) येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात आली. गावातील स्थानिक…

टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास -धनेश बोगावत नगर (प्रतिनिधी)- खेळण्यामुळे चपळता वाढते, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही घडतो. खेळताना जिंकण्याचे ध्येय जरूर असावे, तथापि फक्त जिंकण्यासाठी खेळू नका. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी खेळत राहा.…

राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयास उपविजेतेपद

स्पर्धेत मुलींच्या संघाचे उत्कृष्ट प्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या (राहुरी कृषी विद्यापीठ) मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. क्रीडा व युवक संचालनालय पुणे (महाराष्ट्र राज्य)…