• Tue. Apr 21st, 2026

Month: October 2024

  • Home
  • युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

निधन झालेल्या व्यक्तीच्या नावाने वृक्षारोपणाची मोहिम चालविणाऱ्या युवकाला वृक्षारोपणाने श्रध्दांजली नगर (प्रतिनिधी)- व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाची मोहिम चालवणारे चर्मकार विकास संघाचे युवा शहर जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर यांच्या निधनानंतर वृक्षारोपण…

देवीभोयरे फाटा येथे हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून मुलाची हत्या झाल्याचा संशय

मयत मुलाच्या आईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योग्य चौकशीची मागणी हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपास व्हावी नगर (प्रतिनिधी)- देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून मुलगा…

भिंगारच्या श्री जगदंबा मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती

भाविकांना महाप्रसादाचे वाटप; सपकाळ परिवाराला आरतीचा मान नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील शुक्रवार बाजार परिसरातील श्री जगदंबा (मोहटा देवी) मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती करण्यात आली. तर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 2017 च्या अर्जात 2019 प्राप्त होणाऱ्या प्रमाणपत्राचा उल्लेख

त्या कोपरगावच्या शिक्षिकेची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी नव्याने रुजू झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्रामुळे जिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत असताना, त्यामध्ये आनखी भर…

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित

तर जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थिती राहणार असल्याचे स्पष्टीकरण शेतीसाठी चांगले भाकीत तर काही प्रमाणात मोडघडीचा इशारा; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा…

जय हिंद फाउंडेशनचे एक विद्यार्थी, एक झाड! या मोहिमेला प्रारंभ

पाथर्डी तालुक्यातील वाडी-वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील 650 विद्यार्थ्यांना रोपं वाटप विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने एक…

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई व्हावी

बहुजन समाज पार्टीचे विभागीय पोलीस उपाधीक्षकांना निवेदन ढाबा मालकाला गुन्ह्यात वाचविण्यासाठी बसपाच्या जिल्हा प्रभारीवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजाला मारहाण केल्याप्रकरणी ढाबा चालकावर गुन्हा दाखल…

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद

दांडिया व रास-गरबावर नृत्याचे सादरीकरण होतकरु विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम नाईट हायस्कूल करत आहे -डॉ. पारस कोठारी नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा विद्यार्थिनींनी आनंद…

नव्याने सुरु झालेल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सेवेचे स्वागत

देशभरात रेल्वे सेवा घेऊन जाण्याची पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेची मागणी नगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला देशभरातून चांगला भाव मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापुर पर्यंत…

शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने जल्लोष

विधान परिषदेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलेल्या निर्णयाचे स्वागत अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देण्याचे काम केले -साहेबान जहागीरदार नगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारपदी इद्रीस नायकवडी…