विडी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
विडीला भाववाढ देऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा व इंटक विडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात…
मोहरम विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे जिल्हा पोलीस प्रशासनाचा युवक काँग्रेसच्या वतीने आभार मानण्यात आले. मोहरम उत्सव…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन केला सत्कार मनुष्याला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर करतात -डॉ. अनघा पारगावकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने डॉक्टर…
ज्ञानसाधना गुरुकुलच्या बालवारकऱ्यांची केडगाव देवी ते आरणगाव पायी वारी
एक हजारच्या पुढे बालवारकरी दिंडीत सहभागी वारकरी संप्रदायची परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करते -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीचे आयोजन…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने
जातनिहाय जनगणना करावी व आरक्षणाची 50 टक्के मर्यादा उठविण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जातनिहाय जनगणना करावी व आरक्षणाची 50 टक्के मर्यादा उठवावी या मागणीसाठी गुरुवारी (दि.18 जुलै) भारतीय कम्युनिस्ट…
आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल…
आईच्या अस्तित्वाचा ठाव घेणारा अनन्यता काव्यसंग्रह
अनेक पुरस्कार प्राप्त या काव्य संग्रहातून आईच्या आठवणीने डोळे पाणवते! (पुस्तक परीक्षण) अनन्यता या काव्यसंग्रहाला मानवतेचा वास, संस्कृतीचा साज आणि ममतेची आस आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला वाढविण्यात मातेचे मोठे योगदान…
सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार जगताप यांच्या वतीने सन्मान
कोरोनामध्ये पितृछत्र हरपलेली श्वेताली मगरचे सीए परीक्षेत यश युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार संग्राम जगताप…
अहमदनगरची मोहरम शांततेत व उत्साहात पार
लब्बैक या हुसेनच्या घोषणांनी शहर दणाणला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात प्रसिद्ध असलेली नगरची मोहरम शांततेत व उत्साहात पार पडली. बुधवारी (दि.17 जुलै) काढण्यात आलेली इमामे हसन-हुसेन यांच्या सवाऱ्यांची विसर्जन…
निमगाव वाघात मोहरम विसर्जन मिरवणूक व आषाढी एकादशीची पूजा उत्साहात
गावातील धार्मिक कार्यक्रमातून एकात्मतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरमनिमित्त ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि.17 जुलै) उत्साहात पार पडली. तर आषाढी एकादशीनिमित्त गावातील…
