• Wed. Jun 25th, 2025

Month: July 2024

  • Home
  • पेन्शन रिव्हिजनच्या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

पेन्शन रिव्हिजनच्या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शन रिव्हिजन मागणी दिवसानिमित्त मंगळवारी (दि.2 जुलै) जॉईन्ट फोरम ऑफ बीएसएनएल व एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. पेन्शन रिव्हिजनसह विविध…

प्रमाणपत्र मिळण्यासाठी बांधकाम कामगारांचे जिल्हा परिषदेत धरणे

घोषणांनी जिल्हा परिषद दणाणले प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम…

शैक्षणिक साहित्य मिळताच कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दाटले आनंदाश्रू

युवानच्या विद्या सहयोग अभियानांतर्गत वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वाटप समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेऊन प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रतिभा धुत अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, एकल पालक, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या…

महेश नागरी पतसंस्थेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

सहकार क्षेत्रात मारुती पवार यांचे कार्य प्रेरणादायी -महेश झोडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिंगार अर्बन बँकेचे संचालक…

केडगावच्या सरस्वती विद्यालयाच्या शैक्षणिक रौप्य महोत्सवाची पहिली पालक सभा उत्साहात

विद्यार्थ्यांचा वाढदिवस एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व परिवहन समितीवर नियुक्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात 2024-25 या शैक्षणिक रौप्य…

दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा प्रारंभ

घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबचा पुढाकार घर घर लंगर सेवेचे समाजकार्य स्फुर्ती व प्रेरणा देणारे -शरद मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात गरजूंची भुक भागविणाऱ्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीची मागणी

योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार; प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या…

नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

नेवासा येथील वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करुन तपास करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा येथील वकील ॲड. मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या…

शहरातील जलाल शहा बुखारी कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने भाविकांसाठी हॉल (भटारखाना) ची व्यवस्था विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे.…

अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव

पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान 11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या…