• Wed. Jul 2nd, 2025

Month: July 2024

  • Home
  • रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण

रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण

विराज पिसाळ, क्षितिज पिसाळ व स्वयंम सातपुते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मधील खेळाडूंनी पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या रिजनल तायक्वांदो…

सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत आयडियल ग्रुपच्या खेळाडूंचे यश

20 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण पदक विजयी खेळाडूंची राज्य तायक्वांदो अजिंक्य स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल मध्ये तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सब ज्युनियर…

बाराबाभळीच्या शहीद स्मारकावर माजी सैनिकांकडून कारगिलचा विजय दिवस साजरा

शहिदांना अभिवादन करुन वीर माता-पिता, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान हा विजय प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा -डॉ. सुधा कांकरिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथे माजी सैनिकांनी…

भिमा गौतमी विद्यार्थीनी आश्रमला अन्न-धान्याची मदत

जय युवा अकॅडमीचा उपक्रम प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे -ॲड. सुरेश लगड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे. समाजाप्रती आपण देणे लागतो, असे समजून समाजातील वंचित घटकांना…

लोढा हाइट्सच्या गाळ्यांचा लिलाव करुन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत द्यावे

सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांची प्रशासकाकडे मागणी इमारतीमधील गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तीचा ताबा; मोबाईल टॉवरचे भाडे वसुल करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील लोढा हाइट्स मधील…

जिल्हा परिषदेत आशा व गट प्रवर्तकांचे आक्रोश आंदोलन

ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याची खंत 24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात…

बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या उडानच्या स्वयंसेवकांना रेनकोटची भेट

मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्पातील स्वयंसेवकांना पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. या…

अदिती माणकेश्‍वर हिचे सीए परीक्षेत घवघवीत यश

विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून सत्कार पुण्यातील नामांकित कंपनीत निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या वतीने मे 2024 मध्ये घेण्यात आलेली सीए फायनल…

भिमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहाला शैक्षणिक साहित्यासह अन्न-धान्याची मदत

बालभवनला साऊंड सिस्टीमची भेट; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवून सामाजिक योगदान देणाऱ्या…

पारनेरच्या म्हसणे येथील अनाधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री बंद व्हावी

गरीबांना फसविण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323,…