आमदार जगताप यांच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार
संचालकपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केले कामाचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा…
एमआयडीसीच्या बूस्टर जल उदंचन केंद्रास देहरे ग्रामस्थांचा टाळे ठोकण्याचा इशारा
गावाला पाइपलाइन देण्याचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला -प्रा. दिपक जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) गावात बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना एमआयाडीसीने दोन…
चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- उसनवार घेतलेल्या साडे आठ लाख रुपयेच्या परतफेडीसाठी देण्यात आलेल्या धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी मिरणाल बॅनर्जी यांच्यावर नोव्हेंबर 2022 न्यायालयात दावा…
भाऊसाहेब फिरोदियाचे 44 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत
कल्याणी गदादे राज्यात सतरावी तर ओम मिसाळ सोळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक…
जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल लहामगे यांचा आमदार जगताप यांनी केला सत्कार
लहामगे यांचे कर सल्लागार म्हणून सुरु असलेले कार्य उत्कृष्ट -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कर सल्लागार आनंद लहामगे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल आमदार…
शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप
दप्तर तपासणीतून दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्था चालकांचे परवाने रद्द व्हावे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व समाज कल्याणचे सहाय्यक…
भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वागत
हातात टाळ घेऊन आमदार जगताप दिंडीत सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय…
किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नगरमध्ये जल्लोष
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून समर्थकांचा आनंदोत्सव साजरा कामाची दखल घेऊन शिक्षक मतदारांनी पुन्हा संधी दिली -वैभव सांगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे…
पक्ष्यांना मिळाले सुगरणीचे घरटे
पर्यावरण मित्र भालसिंग यांचा उपक्रम उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्न-पाण्याच्या सोयीनंतर पावसाळ्यात उपलब्ध केली घरटी अहमदनगर (प्रतिनिधी)- सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत…
मागील दोन महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिला संतप्त
काटवन खंडोबा रोड, गाझी नगरचा पाणी प्रश्न पेटला अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन महिन्यापासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने निर्माण झालेला पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील…