• Tue. Oct 14th, 2025

Month: July 2024

  • Home
  • लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार मंगल गेट येथील मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य…

20 व 21 जुलैला मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

अनुसूचित जाती व जमाती मधील युवक, महिला व नव उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती (एससी/एसटी) मधील युवक, शिक्षक व बेरोजगार युवक-युवती आणि महिलांसाठी…

संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील न्यू आर्टस्‌ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज…

सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाचे रिपाईच्या वतीने स्वागत

कामांना मिळाली गती रेशन कार्डचे रेंगाळलेले कामे सुरळीत होण्यासाठी संख्याबळ वाढविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात कामांना गती मिळाली असून, या…

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला -निलेश म्हसे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली. सर्वसामान्य कष्टकरी…

नगर-कल्याण रोडच्या सीना नदी पुळावर वाहतुक कोंडीने नागरिक वैतागले

पुलाचे काम सुरु असल्याने अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळवा; वाहतुक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम…

शिष्यवृत्तीमध्ये श्रीराम विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयाच्या श्रावणी संदिप लोखंडे, सायली प्रताप हराळ, सार्थक मारुती पिंपळे व ईश्‍वरी…

संगिता घोडके मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगिता घोडके यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने…

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे त्वरीत बंद करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी अन्यथा 10 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात…

पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी…