• Tue. Oct 28th, 2025

Month: June 2024

  • Home
  • आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी भंडारी यांचा सत्कार

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी भंडारी यांचा सत्कार

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरला आहे. दिव्यांगांना अल्पदरात माणुसकीच्या भावनेने उपचार देऊन कुटुंबाप्रमाणे वागणुक मिळत असल्याची भावना प्रहार…

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या प्रेसिडेंटपदी नितीन डोंगरे व जॉइंट सेक्रेटरीपदी आनंद लहामगे

पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला महत्त्वाची पदे अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या प्रेसिडेंटपदी कोपरगावचे कर सल्लागार नितीन डोंगरे व जॉइंट सेक्रेटरीपदी नगर शहरातील कर सल्लागार आनंद लहामगे यांची सर्वानुमते निवड…

नवीन शैक्षणिक धोरणा विषयी गुरुवारी न्यू आर्ट्स मध्ये मार्गदर्शन

बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी केले जाणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी (दि.27 जून) मार्गदर्शन कार्यशाळेचे…

संस्कृती ढगे हिचे निट परीक्षेत यश

जीवशास्त्र विषयात मिळवले सर्वाधिक गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्याणरोड, आदर्शनगर येथील कु. संस्कृती ढगे हिने निट परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जीवशास्त्र विषयात 360 पैकी 326 गुण…

लोकशाही बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

बांधकाम कामगारांची नोंदणी न करणाऱ्या अधिकारी विरोधात जिल्हाव्यापी आंदोलन -शंकरराव भैलुमे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कामगार शासकीय कल्याणकारी योजनांपासून लांब आहेत. बांधकाम कामगारांची नोंदणी न करता उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकारी विरोधात…

केडगाव मधील दहावी बोर्डातील गुणवंतांचा सन्मान

ज्ञानसाधना गुरुकुलची नक्षत्रा ढोरसकर केडगावमध्ये अव्वल अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल व लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त…

एमआयडीसीत उद्योजकीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक,…

अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्या हस्ते गणेश याग संपन्न

बक्षी परिवाराच्या वतीने श्री विशाल गणेशास 1 लाख रोख व सोन्याची चेन अर्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश याग पुजेतून…

पर्यावरण संवर्धनासाठी 500 कुटुंबांचा निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभाग

प्रत्येक निसर्गपाल घराच्या अंगणात फुलविणार केशर आंब्याचे झाड अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळीत जिल्ह्यातील 500 कुटुंबांना निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभागी करून घेण्यात आले. मनसुखलाल…

फुले ब्रिगेडच्या वतीने महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

नवीन स्कूल बॅगने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्‍वास देण्याचे काम सुरु -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर…