शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रेन बॅटरी तंत्र
लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने प्रचार-प्रसाराची मोहिम जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणून त्यांना दारिद्य्राच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने रेन बॅटरी तंत्राच्या जागृतीसाठी मोहिम जारी केली आहे. दुष्काळी भागात…
चाँद सुलताना हायस्कूच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारीच्या हस्ते सन्मान
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चाँद सुलताना हायस्कूल मधील टॉपर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी इंटिग्रिटी क्लब व सांदीपनी अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार…
अहमदनगर ऑलिम्पिक असोसिएशन कडून ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा
गुणवत्ता वाढीसाठी खेळाडूंना मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर ऑलिम्पिक असोसिएशन व विविध क्रीडा संघटनेच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये खेळाचे महत्त्व त्याचप्रमाणे…
शाळा व महाविद्यालयाच्या ग्रंथालयास शाहू महाराजांच्या चरित्रावर पुस्तकांची भेट
शाहू महाराजांचे विचार भावी पिढीत रुजविण्यासाठीचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाहू महाराजांच्या चरित्रावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील शाखा शाळा व महाविद्यालयाच्या…
अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा संपन्न
सोसायटीच्या कामकाजाचे खासदार लंके कडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा…
इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
इंजिनियरिंगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल देण्यात आली माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या उद्देशाने शहरात घेण्यात आलेल्या मोफत मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग…
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त फिनिक्सचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर
38 गरजू ज्येष्ठ नागरिकांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य…
अपघाताला आमंत्रण देणाऱ्या भिंगार येथील खड्डेमय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व्हावी
भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या दुरावस्थेमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, पावसाळ्यात यामध्ये आनखी भर पडून नागरिकांना…
बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा
धडक जनरल कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले लेखी आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी धडक जनरल कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा…
बालाजी फाउंडेशनची वृक्षारोपणाने शाहू महाराज जयंती साजरी
समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या बालाजी फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती वृक्षरोपणाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक…
