मुकुंदनगरच्या एका महिलेसह युवकावर गुन्हा दाखल
कोठी परिसरात युवकाला अडवून मारहाण अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीसात तक्रार दिल्याचा राग येऊन एका महिलेसह तीन युवकांनी शहरातील कोठी परिसरात मंगळवारी (दि.14 मे) रात्री नदीम अब्दुल हमीद शेख (रा. लालटाकी) याला…
पारनेरचे दिवंगत माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांना अभिवादन
शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी दिवंगत माजी आमदार कॉ. ठुबे यांनी कार्य केले -कॉ. गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी दिवंगत माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे यांनी कार्य केले. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य…
कॉ. पानसरे यांचा शिवाजी कोण होता? राष्ट्रीय बीज ग्रंथ म्हणून घोषित
लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीच्या प्रसारासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार भ्रष्ट राज्यकर्त्यांविरोधात सत्य सविनय डिच्चूकावा जारी करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अधिक गतिमान आणि चैतन्यमयी करण्याच्या उद्देशाने लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने कॉ.…
अनन्यता काव्य संग्रहास कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा कवयित्री सरोज आल्हाट लिखित अनन्यता काव्य संग्रहास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कवयित्री शांता शेळके उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आला. निमगाव…
वारंवार पाण्याची पाईपलाइन तोडणाऱ्या ठेकेदाराचे काम रामवाडीतील महिलांनी पाडले बंद
रामवाडीत पुन्हा पाणीबाणी; रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा महापालिकेचा कारभार कस? तर ठेकेदार म्हणतील तस….. -विकास उडानशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा तुटल्याने पाण्याची गंभीर…
दाभोळकर आणि पानसरे हत्याकांड खटल्याकडे ॲड. निकम यांनी दुर्लक्ष केले
लोकभज्ञाक चळवळीचा आरोप कोणत्याही गरिबाच्या कामासाठी ॲड. निकम वेळ देऊ शकलेले नाही -ॲड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईच्या धारावी झोपडपट्टी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे असलेल्या ॲड. उज्वल निकम यांनी…
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाजी महाराज जयंती साजरी
संभाजी महाराजांच्या प्रेरणेने युवकांना अडचणी व समस्यांना सक्षमपणे तोंड देता येणार -प्रकाश थोरात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी…
भ्रष्टाचारी, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सविनय डिच्चूकावा
लोकभज्ञाक जागृती मोहीमेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये विश्वासहार्य लोकप्रतिनिधींना प्राधान्य देऊन भ्रष्टाचारी, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सविनय डिच्चूकावा या लोकास्त्राचा जाणीवपूर्वक वापर करावा, यासाठी लोकभज्ञाक जागृती…
मानवसेवाच्या 15 निराधारांनी बजावला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्था संचलित मानवसेवा प्रकल्पातील निराधार माता-भगिनीं व बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. नवनागापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व…
केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी वर्गाची सांगता
विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाबरोबर गिरवले विविध कलागुणांचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालवयातच मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करुन भावी पिढी निरोगी व सशक्त करण्यासाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात…
