अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनर भेट
श्री गोपाल रामनाथ धूत फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीचा उपक्रम ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांची जबाबदारी -प्रतिभाताई धूत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पाचशेपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास असलेल्या…
वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे -आ. संग्राम जगताप
वर्चस्व ग्रुपचा मंगलगेटला भंडारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे. ग्रुपच्या युवकांनी हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करुन मंदिराचे रुप पालटले.…
पाळीव प्राणी व पशुंची आरोग्य तपासणी करुन रोग प्रतिबंधात्मक लसीकरण
जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम जंगले नष्ट करुन वाढलेल्या शहरीकरणामुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष -डॉ. सुनिल तुंबारे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा…
शहरात एमबीबीएसचे विद्यार्थी घडविणाऱ्या शाखेचा शुभारंभ
टीएमई एज्युटेक व चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलचा संयुक्त उपक्रम; अल्प दरात जॉर्जिया व रशीयात एमबीबीएस करण्याची संधी नीटच्या काही गुणांमुळे विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही -ज्ञानेश्वर भस्मे वाजिद शेख…
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाकप सरसावले
जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना जनविरोधी सरकारचा पराभव करण्यासाठी भाजप हटाव देश बचावचा नारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कौन्सिलची बैठक जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.…
15 मार्चचा अशैक्षणिक शासन निर्णय रद्द करावा
शासन निर्णय सर्व सामान्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणारा -बाबासाहेब बोडखे शिक्षक परिषदेची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे प्रकरणी निर्गमित केलेला 15 मार्च रोजीचा अशैक्षणिक…
वाढते तापमान व ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नावर राष्ट्रीय हरित धनराई जलसंधारण क्रांतीचा आग्रह
राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळ करणार शेतकऱ्यांमध्ये जागृती वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते तापमान, भूगर्भातील कमी होत चाललेली पाणी पातळी रोखण्यासाठी व ग्लोबल वॉर्मिंग सारख्या प्रश्नाला तोंड देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीने…
उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय
पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार झाडाला टांगले धान्य व पाण्याची भांडी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात वाढलेले तापमान व पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून वाळकी (ता. नगर) गावात…
धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट
जागतिक पुस्तक दिनाचा उपक्रम पुस्तकांनी माणुस घडतो -चंद्रकांत पालवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त…
सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
फ्लड लाईटमध्ये रंगतोय स्पर्धेचा थरार; रविवारी अंतिम सामना वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रेल्वे पोलीस अधीक्षक…
