अरुणकाका जगताप यांच्या निरोगी व दिर्घ आयुष्यासाठी विशाल गणपती मंदिरात आरती
कार्यकर्त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे जगताप यांनी बळ दिले – प्रा. माणिक विधाते वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मा. आमदार…
शहरात गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
1 एप्रिल पासून भुईकोट किल्ल्याच्या मैदानात रंगणार फुटबॉल सामने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने गॉडविन…
बाजार समितीमध्ये रस्ते उपलब्ध करुन व्यापारीकरणाला चालना देण्याचे काम -संग्राम जगताप
अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी, व्यापारी व कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहे. या बाजारपेठेत चांगल्या…
महायुतीने शिर्डीसाठी आठवले यांची उमेदवारी जाहीर करावी
शहरात दक्षिणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांना वेगळा विचार करण्याचे वेळ आणू नये -सुनिल साळवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा…
गुढीपाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ मध्ये सोने पे सोना फ्री योजना
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्या पर्यंत दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सोने पे सोना फ्री ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. गुढीपाडव्या पर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ…
विखे पाटील परिचारिका महाविद्यालयात नवजात शिशूच्या काळजीसाठी रंगले परिसंवाद
परिचारिकांनी जाणली नवजात शिशूच्या काळजीची भूमिका अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालयामध्ये सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया (सोमि) आणि हिमालय वेलनेस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवजात शिशूची आवश्यक काळजी…
पंकजाताई मुंडे यांचे खांडरे परिवाराच्या वतीने शहरात स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे माजी उपमहापौर स्व. ज्ञानेश्वर खांडरे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. मुंडे यांनी ऋषिकेश खांडरे यांच्या कॅफे हाऊसला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंत रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
216 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार सर्वसामान्यांना निस्वार्थपणे सेवा देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्य मंदिर -किरण रांका वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना निस्वार्थपणे सेवा देणारे आरोग्य…
साडे चार वर्षीय माहेरा शेख (जहागीरदार) हिचा रमजानचा पहिला रोजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही कॉलनी (इशरत पार्क) येथील माहेरा खालिद शेख (जहागीरदार) या मुलीने अवघ्या साडे चार वर्षात रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी…
सामाजिक बांधिलकी जपत नोटरींनी काम करावे -संगीता भालेराव (न्यायाधीश)
कौटुंबिक न्यायालयात नवनियुक्त नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांचा गौरव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत नोटरी पब्लिक यांनी काम करावे. समाजातील गोरगरीब वंचित घटकांना विविध न्यायालयाच्या कामकाजासाठी लागणारे दस्तऐवज, पडताळणी,…
