• Thu. Jan 29th, 2026

Month: March 2024

  • Home
  • शहरात रंगला बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो

शहरात रंगला बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जॅझ मेकओव्हरने राबविला उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जॅझ मेकओव्हर व दिशा फाउंडेशन आयोजित बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो शहरात रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्टने सहभाग नोंदवून सौंदर्य…

फिनिक्सने केले महिलांचे अंधकारमय जीवन प्रकाशमय

महिला दिनाची दृष्टीभेट अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या…

पारनेर, पाथर्डीत झालेल्या वृक्ष लागवडीतील अपहाराच्या चौकशीसाठी जबाबदार अधिकाऱ्याच्या नेमणुकीचे आदेश

प्रधान मुख्य वन संरक्षकाच्या लेखी पत्राने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप करुन…

सत्ता असल्याने भरीव निधी मिळून प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागली -अनिल शिंदे

खासदार विखे यांच्या निधीतून कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच वर्षाच्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात विकास कामे होत…

केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू व्हावा -बाबासाहेब बोडखे

शासन आदेश निर्गमीत करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य शासनाकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई…

संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास महाराज पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर यांना मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ…

सावेडीतील आंनद योग केंद्रात आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा

शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग, प्राणायमाकडे वळावे -धनश्रीताई विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग, प्राणायमाकडे वळावे. मनोबल वाढविण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त असून, महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाच्या…

वीरशैव संत श्री कक्कया महाराज जयंती व महिला दिन आरोग्य शिबिराने साजरा

महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव (ढोर) समाज विकास मंडळ यांच्या वतीने वीरशैव संत श्री कक्कय्या महाराज जयंती उत्सव व जागतिक महिला दिन आरोग्य शिबिराने साजरा करण्यात…

राज्य शासनाच्या वतीने सुनील साळवे यांचा मुंबईत पुरस्काराने गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले.…

शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा विचार रुजविला -दिलीप सातपुते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सातपुते व कातोरे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या…